NABARD Recruitment 2024 : कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक नाबार्ड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

NABARD Recruitment 2024 : कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक नाबाड येथे अनेक विविध रिक्त पदांवर भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो या भरतीसाठी आपण अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. या भरती अंतर्गत 102 जागांसाठी भरती होणार आहे तरी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक नाबार्डमध्ये जी भरती निघाली आहे यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत आपला अर्ज करण्यासाठी अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपला अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी आपल्याला सर्व माहिती असणे गरजेचे आहे या भरतीसाठी जो अर्ज आहे तो आपल्याला 15 ऑगस्ट 2024 पर्यंत भरायचा आहे यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे तरी आपण या सर्व माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

NABARD Recruitment 2024 Overview :

भरतीचे नाव NABARD Recruitment 2024
वयोमार्याद 21 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024

NABARD Recruitment 2024 Notification :

NABARD Recruitment 2024
NABARD Recruitment 2024

कृषी आणि ग्रामीण विकास नाबार्ड याद्वारे भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा यासाठी ची पदी निघाली आहे यासाठी मान्यता प्राप्त बोर्डामध्ये कोणत्याही शाखेमधून पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा सीए असणे आवश्यक आहे असे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहेत आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा आहे तर आपण लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

तर मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा निवड प्रक्रिया वेतनश्रेणी अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकणार आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांना या आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला NABARD Recruitment 2024 भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण यासाठी अर्ज करू शकाल.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

या भरतीमध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करून सहभागी होऊ शकतात याबद्दल जर विचार करायचा झाला तर मित्रांनो याच्या अधिकारी वेबसाईटवर जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये सांगण्यात आले आहे की या भरतीसाठी 60 गुणांसह मान्यता प्राप्त बोर्डा मधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा सीए असणे आवश्यक आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे या भरतीमध्ये महिला आणि पुरुषी दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

भरतीसाठी वयोमर्यादा :

NABARD Recruitment 2024 या भरतीसाठी जी पदे निघाली आहे या पदांवरती जे उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी वयोमर्यादा ही 21 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतची ठरवण्यात आली आहे जे उमेदवारी या वयोगटांमध्ये बसत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

या भरतीनंतर ज्या उमेदवारांची सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना या पदांवर ती वेतन हे त्याच्या पदांनुसार ठरवण्यात येणार आहे . या भरतीमध्ये पदे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए म्हणजेच असिस्टंट मॅनेजर या पदावर ती होणार आहे या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. यामध्ये वेतनश्रेणी ही 44 हजार 500 पासून ते 89150 पर्यंत ठरवण्यात आली आहे.

अर्ज फी :

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फी ही त्यांच्या कॅटेगरीनुसार ठरविण्यात येणार आहे यामध्ये आपल्याला आपल्याला 850 रुपये अर्ज फी असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगिरीतील उमेदवारांना 150 रुपये अर्ज फी असणार आहे.

महत्वाची सूचना :

  • NABARD Recruitment 2024 या भरतीचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे दुसरा कोणत्याही पद्धतीने या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • यासाठी अर्ज हा आपल्याला 15 ऑगस्ट 2024 च्या आत मधील भरायचा आहे यानंतरचे फॉर्म यासाठी स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • या भरती अंतर्गत सिलेक्ट झाल्यानंतर आपले नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे.
  • या भरतीसाठी वयोमर्यादा ही फक्त 21 ते 30 वर्षापर्यंतचीच असणार आहे तीस वर्षापर्यंतचेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • ही भरती 102 पदांवर होणार असून या भरतीमध्ये पदाचे नाव हे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए म्हणजेच असिस्टंट मॅनेजर ग्रेड इन या पदावरती होणार आहे.
  • या भरतीमध्ये अर्ज करताना आपले कागदपत्रे ही खरी असावी चुकीची किंवा खोटी कागदपत्रे यासाठी सादर करून नाहीत.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डोमासाईल
  • उत्पन्नाचा दाखला
  • शाळा सोडल्याचे दाखला
  • रेशन कार्ड
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला

वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे या भरतीसाठी सादर करू नये अन्यथा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.

अशाप्रकारे करा अर्ज :

NABARD Recruitment 2024
NABARD Recruitment 2024
  • NABARD Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम याची खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करून आपल्याला याचा होमपेज वर जायच्या आहे.
  • यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपली सविस्तर माहिती भरायची आहे.
  • सर्व माहिती सविस्तर भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत.
  • सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला आपला पुन्हा एकदा फॉर्म चेक करायचा आहे.
  • आता आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या अनुसार यामध्ये अर्ज फी भरायची आहे.
  • आता आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • अशाप्रकारे आपला अर्ज या भरतीसाठी भरल्या जाईल.
  • आता आपल्या फॉर्मची छाननी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबर वर आपल्याला या अर्जाचे स्टेटस कळवण्यात येईल.

NABARD Recruitment 2024 Apply Links :

पीडीएफ जाहिरात लिंक्स येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

हे पण वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून NABARD Recruitment 2024 या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेतली या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी अर्ज शुल्क या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे यामध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्व बाबतची माहिती घेतली तर आपल्याला या आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील धन्यवाद.

Leave a Comment