Latur Mahanagarpalika Bharti 2025: लातूर महानगरपालिका मध्ये भरती सुरू ! येथे करा अर्ज

Latur Mahanagarpalika Bharti 2025 : मित्रांनो लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.

Latur Mahanagarpalika Bharti 2025 :

पद संख्या : 18

पदाचे नाव :

पदांचे नावपदे
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer03
फार्मासिस्ट / Pharmacist01
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer05
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer02
स्टाफ नर्स / Staff Nurse07

● शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा .

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical OfficerMBBS, MC/MMC Council Regester
फार्मासिस्ट / PharmacistD.pharm/B.pharm/M.pharm
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical OfficerMBBS, MC/MMC Council Regester
वैद्यकीय अधिकारी / Medical OfficerMBBS /BAMS/MC/MMC Council Regester
स्टाफ नर्स / Staff NurseGNM/B.sc Nursing

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 25 ते 70 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 150/- [SC/ ST/ PWD : रु. 100/-]

नोकरीचे ठिकाण : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2025

अर्ज करण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर.

Latur Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Latur Mahanagarpalika Bharti 2025 PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :

Leave a Comment