BHC Recruitment 2024 : बॉम्बे हायकोर्ट मध्ये मित्रांनो नवीन भरतीसाठी सुरुवात झाली आहे जर आपण देखील सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधीची वाट बघत होता तर आपल्यासाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आपण देखील यावरती साठी सहभागी होऊ शकतात यासाठी आपल्याला लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. या भरतीसाठी जी पदे निघाली आहे या भरतीच्या नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
बॉम्बे हायकोर्ट मध्ये निघालेल्या भरतीसाठी दहा पदांवरती भरती होणार आहे या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहे अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी देखील सुरुवात झाली आहे आपल्याला हे अर्ज 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावे तर मित्रांनो जर आपण देखील यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा या भरती अंतर्गत अनेक उमेदवार यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणारा आहे तर मित्रांनो आर्टिकलच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा.BHC Recruitment 2024
BHC Recruitment 2024 Overview :
भरतीचे नाव | BHC Recruitment 2024 |
वयोमार्याद | 18 ते 38 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 ऑगस्ट 2024 |
BHC Recruitment 2024 Notification :

बॉम्बे हायकोर्ट द्वारे निघालेल्या भरतीसाठी नवीन रिक्त पदी निघाली आहे यामध्ये जे भरती होणार आहे याची नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे अशा उमेदवारांनी या भरतीबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे जर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याकडे सर्व माहिती असणे गरजेचे आहे. बॉम्बे हायकोर्ट मध्ये निघालेल्या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला 15 ऑगस्ट 2024 पर्यंत करायचा आहे हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी जी भरती निघाली आहे कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदांसाठी होणारा असून यामध्ये एकूण दहा जागांवर ती होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच या भरतीसाठी कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे ह्या सर्वांची माहिती व्यवस्थित रित्या या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली आहे तरी या आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :
बॉम्बे हायकोर्ट मध्ये निघालेल्या भरतीसाठी जिपदे निघाली आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करू शकणार आहे याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीसाठी कोणत्याही शाखेमधून कोणत्याही भाषांमध्ये म्हणजे मराठी इंग्रजी यामध्ये पदवी किंवा एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहेत.
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :
बॉम्बे हायकोर्ट भरती या भरतीसाठी जीव वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे या वयोमर्यादेबद्दल जर बोलायचे झाले तर या भरतीसाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 38 वर्षापर्यंत असणारा आहे एससी एसटी कॅटेगिरीतील उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत सूट दिली गेली आहेत असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
बॉम्बे हायकोर्ट BHC Recruitment 2024 मध्ये निघालेल्या भरतीबद्दल जर आवश्यक शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून भाषा विषयांमध्ये इंग्रजी मराठी पदवी केलेली असणे आवश्यक आहे तसेच एम एस आय टी चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क :
बॉम्बे हायकोर्ट मध्ये निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही . आपण फ्री मध्ये या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेतहे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2024 आहे.
उमेदवारांना मिळणारे वेतन :
यावरती मध्ये ज्या उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना वेतन हे 49 हजार 100 ते एक लाख 55 हजार 800 रुपयांपर्यंतची देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमासाईल
- पदवीचे मार्कशी
- शाळा सोडल्याचा दाखला
- डोमासाईल
- नॅशनॅलिटी
- रहिवासी दाखला
वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात चुकीची किंवा बनावटीचे कागदपत्रे यासाठी सादर करून नाहीत.
हे पण वाचा :
- RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 7934 रिक्त पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज
- Nagarparishad Bharti 2024 : नगरपरिषद येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरू, लवकर करा येथे अर्ज
अशा पद्धतीने करा अर्ज :

- BHC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- यासाठी आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती ऑनलाईन अप्लाय वरती क्लिक करायचे आहे.
- क्लिक करून झाल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपली सविस्तर माहिती भरायची आहे.
- त्यानंतर आता आपल्याला आपली संपूर्ण माहिती काळजी पूर्वक भरुन झाल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे.
- यामध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या अनुसार कागदपत्र भरायची आहे.
- आता आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा.
BHC Recruitment 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून BHC Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारे शिक्षण मात्र श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती घेतली तरी आपल्याला हे आर्टिकल कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी आपला अर्ज करू शकतील. धन्यवाद.