Jalsampda Vibhag Bharti 2024 : जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू .. ! येथे करा लवकर अर्ज

Jalsampda Vibhag Bharti 2024 : जलसंपदा विभागाअंतर्गत मित्रांनो नवीन भरतीच्या नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत. जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी आनंदाची आनंदी मोठी बातमी आहे. जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियान चा दक्षिण कोकण पाटबंधरे प्रकल्प मंडळ या विभागाअंतर्गत प्रकल्पांच्या कामाकरिता विविध रिक्त पदे भरण्यासाठी हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी ही एक सरकारी विभागा मध्ये नोकरी करण्याची खूप मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे अनेक उमेदवार या भरतीचे आतुरतेने वाट बघत होते. तरी आपल्याला लवकरात लवकर या भरतीचा फायदा करून घेणे गरजेचे आहे महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठीचे नोटिफिकेशन जाहीर केले गेले आहे यामध्ये ही भरतीची जाहिरात अधीक्षक अभियांता या प्रकल्पाद्वारे देण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा लवकरात लवकर करायचा आहे कारण या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे.

Jalsampda Vibhag Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Jalsampda Vibhag Bharti 2024
वयोमार्यादा 65 वर्ष
पदांची संख्या01
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
अर्जाची शेवटची तारीख 26 जुलै 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 Notification :

Jalsampda Vibhag Bharti 2024
Jalsampda Vibhag Bharti 2024

जलसंपदा विभाग भरतीसाठी जे निघालेली भरती आहे या भरतीचे नोटिफिकेशनच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात गेले आहे त्यासाठी पात्र आणि खूप उमेदवार जे आहेत त्यांना आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपण सर्वप्रथम या भरतीचे पीडीएफ जाहिरात खाली दिलेले वाचणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच आपण या भरतीसाठी अर्ज करावा कारण मित्रांनो या लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यासाठी आपण पीडीएफ जाहिरात वाचली आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा.

जलसंपदा विभाग भरती या भरतीसाठी निघालेल्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया तसेच या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांची माहिती आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून खाली व्यवस्थित रित्या दिल आहे तरी हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि आपण सहजरीत्या या भरतीसाठी अर्ज करू शकाल. या अशाच नवीन भरतीच्या अपडेट रोज मिळवण्यासाठी वेबसाईटला रोज भेट देत रहा.

या भरतीमध्ये कोण कोण होऊ शकते सहभागी :

या भरतीमध्ये जर उमेदवारांनो आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. या विभागांमध्ये जर कोणी काम केले असेल आणि त्याला तीन वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे

भरतीसाठी वयोमर्यादा :

या भरतीसाठी जीव मर्यादा ठरवण्यात आली आहे ही वयोमर्यादा वीस वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत असणारा हे जर आपली वयोमर्यादा देखील यामध्ये बसेल असे तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकाल याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे किंवा इच्छित आहेत अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणारा आहे जर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून यामध्ये आपल्याला या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मिळून जाईल.

अर्ज शुल्क :

Jalsampda Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

भरतीची अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज आपल्याला खालील दिलेल्या अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे सबमिट करायचा आहे या भरतीसाठी जी नोकरीचे ठिकाण असणारा आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारा आहे.

हे देखील वाचा :

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आपले शाळेचे डॉक्युमेंट्स
  • सर्व सर्टिफिकेट
  • या मध्ये कामाचा अनुभव असेल तर त्याचे सर्टिफिकेट
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वरील दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात. या भरतीमध्ये अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे असल्यास यामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • Jalsampda Vibhag Bharti 2024 अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • याची पीडीएफ जाहिरात आपल्याला खाली दिली आहे
  • ही पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेली सर्व ती आवश्यक माहिती भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वर दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडायचे आहे.
  • आपला फोटो यामध्ये लावायचा आहे
  • आता आपल्याला हा आपला अर्ज आणि वर दिलेली सर्व कागदपत्रे व दिलेल्या अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे पाठवायचे आहे.
Jalsampda Vibhag Bharti 2024
Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
नवीन जॉब्स अपडेट येथे क्लिक करा

आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Jalsampda Vibhag Bharti 2024 या भरती बद्दल असणारे आवश्यक माहिती घेतली ही माहिती इतर मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करून सरकारी विभागांमध्ये नोकरी करू शकतील.

Leave a Comment