IAF Agniveer Bharti 2024 : मित्रांनो भारतीय वायुसेने अंतर्गत अग्नी विर वायु पदांची नवीन भरती सुरू करण्यात आली आहे तरी या भरतीचे नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रसारित केले आहे. जर मित्रांनो आपण या भरतीसाठी आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल किंवा जर आपण अग्नीवीर वायुसेनेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे या संधीचा फायदा घ्या आणि या भरतीसाठी आजच लगेच अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी आपल्याला या भरतीची सर्व माहिती असणे आवश्यक आहे यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा आणि खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला या भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
भारतीय वायुसेने अंतर्गत निघालेल्या अग्निविर वायू भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना सांगण्यात येते की याची वयोमर्यादा ही 17.5 वर्ष ते 21 वर्षापर्यंत ठरवण्यात आली आहे एवढेच उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणारा आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज शुल्क हे 550 रुपये भरावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात आणि हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट साठी रोज वेबसाईटला भेट देत जा.
IAF Agniveer Bharti 2024 Overview :
भरतीचे नाव | IAF Agniveer Bharti 2024 |
पदाचे नाव | अग्नी वीर वायु |
वयोमार्याद | 17.5 ते 21 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 28 जुलै 2024 |
IAF Agniveer Bharti 2024 Notification :

भारतीय वायुसेनेमध्ये निघालेल्या अग्नी वीर वायु पदासाठी जी भरती निघाली आहे यासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपल्याला सर्वप्रथम याची पीडीएफ नोटिफिकेशन जाहिरात जी भारतीय वायुसेने अंतर्गत याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे ही तुम्हाला खाली दिली आहे ती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करावा या भरतीमध्ये आपल्याला अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ वाचा आणि मगच अर्ज करा.
अग्निवीर वायू पदासाठी निघालेल्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया तसेच IAF Agniveer Bharti 2024 या भरतीमध्ये कोण कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतील आणि या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची डिटेल मध्ये माहिती आपल्याला खाली आर्टिकल च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली आहे तरी आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही तुमच्या या सर्व प्रश्नांचे समर्थन करण्याचा नक्की प्रयत्न करू.
हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :
अग्निवीर वायुसेना या भरतीमध्ये निघालेले अग्निविर वायू पदासाठी जर कोण अर्ज करू शकत असेल किंवा कोणते उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील याच्याबद्दल बोलायचे झाले तर या भरतीमध्ये महिला आणि पुरुष हे दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहे यासाठी आपली शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे असेच उमेदवारी या भरतीमध्ये सहभागी होऊ शकणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :
या भरतीसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे याच्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंतचेच उमेदवार या भरतीसाठी आपल्या अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे याची सर्वांनी दखल घ्यावी संपूर्ण माहितीसाठी आपण याची पीडीएफ जाहिरात देखील वाचू शकता.
IAF Agniveer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी मान्यताप्राप्त बोर्ड मधून बारावी पास असणे गरजेचे आहे अग्नी वीर वायू पदासाठी बारावी पास शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे यामध्ये बारावीच्या उमेदवारांना गणित फिजिक्सने इंग्लिश या तिन्ही विषयांमध्ये 50% मार्क असणे अनिवार्य आहे. तसेच डिप्लोमा कोर्स इन इंजिनियर किंवा दोन वर्षाचा लोकेशनल कोर्स केला असेल तर तो 50% गुणांसोबत आपण उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
भरतीसाठी अर्ज शुल्क :
IAF Agniveer Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क हे 550 रुपये हे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
भरतीची अर्ज प्रक्रिया :
अग्निवीर भरती मध् निघालेल्या अग्नीवीर वायु पदासाठी आपल्याला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करायचा आहे तो आपल्याला 28 जुलै 2024 पर्यंत करायचा आहे ही याची शेवटची तारीख असणार आहे यानंतरचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.
हे देखील वाचा :
- Paryatan Mantralay Bharti 2024 : पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती सुरू, पगार 20,000 लवकर करा अर्ज.. !
- MSRTC Nashik Bharti 2024 : एसटी महामंडळात 10 वी व ITI पास वर नवीन विविध 436 जागांसाठी मेगा भरती सुरू
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराचे पॅन कार्ड
- उमेदवाराचे आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमासाईल
- नॅशनॅलिटी
- उत्पन्नाचा दाख
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- बारावीचे मार्कशीट
- डिप्लोमा इन इंजिनियर मध्ये केलेले असेल तर त्याचा 50% गुणांसोबत चे मार्कशीट.
हि वर दिलेली सर्व कागदपत्रे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रे ओरिजनल असावी बनावटीची किंवा चुकीची कागदपत्रे या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अशा पद्धतीने करा अर्ज :
- अग्नी विरवायू या पदासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे कारण हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी आपल्याला खालील दिलेले पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल.
- यामध्ये आपल्याला एक फॉर्म दिसेल यामध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला भरायची आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरायची आहे आणि यामध्ये विचारलेली सर्व कागदपत्रे वर दिल्याप्रमाणे आपल्याला अपलोड करायची आहे .
- कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर आता आपल्याला आपले पासपोर्ट साईज फोटो आणि हस्ताक्षर अपलोड करायचा आहे.
- आता आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म एकदा चेक करायचा आहे
- फॉर्म योग्य असल्यानंतर आपल्याला सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- या फॉर्मची प्रिंट आउट आपल्याला काढून ठेवायची आहे.
IAF Agniveer Bharti 2024 Apply Links :
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
सर्व नवीन भरती अपडेट लिंक्स | येथे क्लिक करा |
आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून मित्रांनो IAF Agniveer Bharti 2024 या भरतीमध्ये निघालेल्या अग्नी विर वायु पदासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती घेतली जर आपण देखील किंवा आपला मित्र या भरतीसाठी इच्छुक असेल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करा आणि इतरांपर्यंत देखील शेअर करा अशाच नवीन भरती अपडेट साठी साईटला रोज भेट द्या.