Currency Note Press Nashik Bharti 2026 : चलन नोट मुद्रणालयामध्ये 534 जागांसाठी मोठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Currency Note Press Nashik Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,चलन नोट मुद्रणालयामध्ये नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Currency Note Press Nashik Bharti 2026

भरतीचे नाव Currency Note Press Nashik Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 27 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026

Currency Note Press Nashik Bharti 2026

💁‍♂️📝पदाचे नाव – Welfare Officer

Safety Officer

Supervisor (विविध ट्रेड)

Secretarial Assistant

Artist (Graphic Design)

Junior Office Assistant

Junior Technician (विविध ट्रेड)

💁‍♂️पदसंख्या – 534 पदे

📚 शैक्षणिक पात्रता –

  • प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे
  • साधारणतः ITI / Diploma / Graduate उमेदवार अर्ज करू शकतात
  • अधिक माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाईल.

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  18000 ते 95000 मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : नाशिक

Application Fee (अर्ज शुल्क)

  • General / OBC / EWS: ₹0/- + GST
  • SC / ST: ₹0/- + GST
  • भरणा पद्धत: ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे).

📝 अधिकृत वेबसाईट – https://cnpnashik.spmcil.com/hi/

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Currency Note Press Nashik Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक 20 एप्रिल पासून येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲


Leave a Comment