Aadhaar Supervisor Operator Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,आधार सुपरवायझर ऑपरेटर अंतर्गत नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत
Aadhaar Supervisor Operator Bharti 2026
| भरतीचे नाव | Aadhaar Supervisor Operator Bharti 2026 |
| वयोमार्यादा | 18 ते 45 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 मे 2026 |
Aadhaar Supervisor Operator Bharti 2026 :
💁♂️📝पदाचे नाव – Aadhaar Operator / Supervisor
💁♂️पदसंख्या – 80+ पदे
📚 शैक्षणिक पात्रता –
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे
- 12वी उत्तीर्ण
- किंवा 10वी + ITI
- किंवा 10वी + Diploma
- अधिक माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाईल.
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – मे 2026
💸पगार : नियुक्त उमेदवाराला मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.
🛫 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Application Fee (अर्ज शुल्क)
- General / OBC / EWS: ₹0/- + GST
- SC / ST: ₹0/- + GST
- भरणा पद्धत: ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे).
📝 अधिकृत वेबसाईट – https://cnpnashik.spmcil.com/hi/
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
Aadhaar Supervisor Operator Bharti 2026 Apply Online :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नवीन महत्वाच्या अपडेट्स :
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲