Collector Office Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू, लवकर करा अर्ज

Collector Office Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा निवड समितीद्वारे विविध रिक्त पदांवर भरती होणार आहे यासाठी जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना विनंती करण्यात येत आहेत की त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा निवड समितीकडून रिक्त पदांवर भरती जाहीर करण्याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने यांना पाठवायचा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जी भरती निघाली आहे या भरतीमध्ये जो उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीमध्ये पदाच्या पात्रतेनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता लागणार आहे. आणि यानुसार त्यांना वेतन देखील देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय भरती मध्ये अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी ऑफलाइन अर्ज करण्याची तारीख तुम्हाला 26 जून 2024 पर्यंतची दिली गेली आहे यासाठी रिक्तपदे 11 आहेत.Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Collector Office Bharti 2024
पदांची संख्या 11
अर्ज पद्धत ऑफलाइन
पगार 45,000 ते 80,000
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2024

Collector Office Bharti 2024 Notification :

Collector Office Bharti 2024
Collector Office Bharti 2024

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही भरती होणारा आहे याचे नोटिफिकेशन या ज्या अधिकारी वेबसाईटवर देण्यात आले आहे याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे आणि याची पीडीएफ जाहिरात देखील तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती मिळेल आपण ही काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात या सर्वांची माहिती आपण येथे दिल्या आहेत हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या भरती बद्दल असणारी संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल.

यामध्ये भरतीचे ठिकाण हे गोंदिया असणारा आहे आणि यासाठी वयोमर्यादा जी ठरवण्यात आली आहे ती वयोमर्यादा आहे 58 वर्षापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे यासाठी अर्ज जो ऑफलाइन पद्धतीने करणार आहे तो अर्ज आपल्याला खालील दिलेल्या पत्ता वरती व्यवस्थित पाठवायचा आहे या अर्जाची तपासणी झाल्यानंतर आपल्याला याचे अपडेट दिले जाईल. या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.

भरतीमध्ये कोण होऊ शकतो सहभागी :

जिल्हाधिकारी भरती या भरतीमध्ये कोण कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकता त्याबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर मित्रांनो या भरतीमध्ये एमबीबीएस आणि बी ए एम एस असे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहेत.

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

जिल्हा निवड समितीमध्ये भरती होणार असून या भरतीमध्ये रिक्त पदांसाठी 11 जागा ठरवण्यात आल्या आहे यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले शिक्षण हे एमबीबीएस किंवा बी ए एम एस करणे गरजेचे आहे असेच उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे जर आपण देखील केले असेल तर आपण लवकरात लवकर अर्ज करा आणि या सरकारी नोकरीचा फायदा घ्या.

भरतीसाठी वयोमर्यादा :

जिल्हा निवड समिती या भरतीसाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे ही वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 58 वर्षापेक्षा जास्त नसावे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अन्य कॅटेगिरी मध्ये असणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षापर्यंतची सूट देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

या भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे या मुलाखतीमध्ये च्या उमेदवारांचे सिलेक्शन होणार आहे अशा उमेदवारांना या नोकरीमध्ये वेतन हे एमबीबीएस ( MBBS )पदाकरता आदिवासी दुर्गम भागामध्ये 80 हजार आणि इतर भागांमध्ये 75 हजार असे देण्यात येणार आहे. तसेच बी ए एम एस (BAMS) पदाकरता आदीबानी दुर्गम भागात 45 हजार रुपये आणि इतर भागांमध्ये 40 हजार रुपये असे वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क :

Collector Office Bharti 2024 या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहेत अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अर्ज फी घेण्यात येणार नाही हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि सर्टिफिकेट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • नॉन क्रिमिलियर

जिल्हाधिकारी कार्यालय भरती या भरतीसाठी आपण अर्ज करणार असाल तर आपल्याकडे ही वर दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहात . संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचा अर्ज करू नये.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • Collector Office Bharti 2024 भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची लिंक आपण तुम्हाला खाली दिली आहे आणि याची पीडीएफ जाहिरात देखील खाली दिली आहे .
  • या पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली सर्व माहिती आपल्याला वाचणे गरजेचे आहे.
  • या ऑफलाइन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व ती माहिती आपल्याला भरायची आहे आणि यामध्ये मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे या फॉर्म बरोबर जोडायचे आहेत.
  • ही ही सर्व कागदपत्रे आणि आपला फॉर्म आपल्याला खालील दिलेल्या पत्ता वरती सबमिट करायचा आहे.
  • आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याला आपला अर्ज सिलेक्ट झाला की रिझल्ट झाला आहे कळवण्यात येईल.

Collector Office Bharti 2024
Collector Office Bharti 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय , गोंदिया

Collector Office Bharti 2024 Apply Links :

भरती अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
भरती पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स बघण्यासाठी लिंक येथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे :

  • Collector Office Bharti 2024 या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • जिल्हा निवड समिती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही आपल्याला 26 जून 2024 अशी देण्यात आली आहे.
  • या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
  • जिल्हा निवड समिती या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालय भरती या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांचे वय हे 58 वर्षापेक्षा जास्त नसावी.
  • या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस किंवा बी ए एम एस पुणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण येथे Collector Office Bharti 2024 या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती घेतली तर मित्रांनो आपल्याला हे आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून ते देखील द्या भरतीसाठी आपला अर्ज करतील आणि सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याची त्यांचे एक स्वप्न पूर्ण होईल.

Leave a Comment