Uddyan Mitra Bharti 2024 : उद्यान मित्र रिक्त पदांसाठी महानगरपालिकेद्वारे रिक्त पदांची भरती सुरू, लवकर करा ऑनलाईन अर्ज
Uddyan Mitra Bharti 2024 : उद्यान मित्र रिक्त पदांसाठी महानगरपालिकेद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे महानगरपालिकेमध्ये मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की छोटी मोठी उद्याने असून या उदनांच्या चांगल्या प्रकारच्या देखभालीसाठी व संचालना तुमच्या कामासाठी महानगरपालिकेत द्वारे उद्यान मित्र या पदाची नेमणूक केली जाते. अशीच उद्यान मित्र पदाची नेमणूक करण्यासाठी आता नवीन पदे काढण्यात … Read more