Indian Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभागामध्ये मित्रांनो नवीन भरती निघाली आहे असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे ही भरती आणि मित्रांसाठी अत्यंत उपयोगी आहे. या भरतीची आणि उमेदवारी आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण मित्रांना आता भारतीय डाक विभागांमध्ये 44 हजार 282 पदांवर भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास असणार आहेत त्यामुळे या भरतीचा अर्ज करण्यासाठी अनेक उमेदवार पात्र असणार आहेत.
या भरतीसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला याची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे यासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. भारतीय डाक विभागांमध्ये म्हणजेच इंडिया पोस्ट विभागामध्ये जी भरती निघाली आहे ही भरती ग्रामीण डाक सेवक म्हणजे शाखा पोस्ट मास्तर सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाग सेवक अशा पदांवर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आल्या आहेत.
Indian Post Office Bharti 2024 Overview :
भरतीचे नाव | Indian Post Office Bharti 2024 |
पदांची संख्या | 44282 |
वयोमार्यादा | 18 ते 40 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑगस्ट 2024 |
Indian Post Office Bharti 2024 Notification :
इंडिया पोस्ट विभागामध्ये निघालेल्या भरती मध्ये शाखा पोस्ट मास्तर सहाय्यक पोस्टमास्टर डाक सेवक अशा विविध पदांवर भरतीच्या नोटिफिकेशन जे जाहीर झाले आहे यामध्ये 44 हजार 228 पदांवर भरती होणार असून यामध्ये दहावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी सुरुवात सुरुवात झाली असून जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणीवर प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहे आपल्याला हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या सर्वांची डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमातून सांगितले आहे जर तुम्ही देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही इथे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण अर्ज करू शकाल. Indian Post Office Bharti 2024
भरतीमध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :
इंडियन पोस्ट ऑफिस या भरतीमध्ये जर उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीमध्ये दहावी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे या पदांचा बाबतीत बोलायचे झाले तर आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे पदांवर भरती होणारा आहे त्यामुळे आपल्याकडे ते मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :
इंडिया पोस्ट ऑफिस या साठी लागणारी वयोमर्यादेबद्दल जर बोलायचे झाले तर त्या भरतीमध्ये जो उमेदवार आपला अर्ज करणारा आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपली वयोमर्यादा आहे 18 वर्ष कमीत कमी असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे जर आपण या वयोमर्यादेमध्ये बसत असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
Indian Post Office Bharti 2024 या भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी मान्यताप्राप्त बोर्ड मधून दहावी पास असणे आवश्यक आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी पास केलेली असणे गरजेचे आहे असे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे .
भारतीय डाक विभागांमध्ये मिळणारे वेतन :
भारतीय डाक विभागांमध्ये निघालेल्या भरतीमध्ये चे उमेदवार अर्ज करून या भरतीमध्ये चैनीत केले जाणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीमध्ये चैनीत झाल्यानंतर आपल्याला वेतन हे 12 हजार ते 29 हजार 380 रुपयांपर्यंतचे दिले जाणार आहे हे पदाच्या पात्रतेनुसार असणारा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे :
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्र व संपूर्ण भारत असणारा आहे. यामध्ये आपल्याला संगणकाची ज्ञान सायकलींचे ज्ञान आणि उपजीविकेची संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी जी निवड प्रक्रिया ठरवण्यात आली आहे ही निवड प्रक्रिया आपली दहावीच्या मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे वर ठरवण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 15 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि यासाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करून अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट 2024 अशी ठरविण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- Jalsampda Vibhag Bharti 2024 : जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू .. ! येथे करा लवकर अर्ज
- IAF Agniveer Bharti 2024 : 12 वी पास वर भारतीय वायुसेना मध्ये अग्नी वीर वायू पदांची नवीन भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज
आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- गुणवत्ता गुणपत्रिका
- पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
- इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र
- जन्माचा पुरावा
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
इंडिया पोस्ट विभागद्वारे निघालेल्या ग्रामीण डाक सेवक या पदासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे या भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची बनावटीची किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास आपल्याला या भरतीमधून काढून टाकण्यात येईल. याच्या संपूर्ण माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अशाप्रकारे करा अर्ज :
- सर्वप्रथम आपल्याला Indian Post Office Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे याची लिंक आपल्याला खाली दिली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी कारण वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर आपल्याला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून घ्यायच्या आहे आणि आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर आपल्याला ऑनलाइन आपला या पर्यावर क्लिक करून यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला वर सांगितलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला पासपोर्ट साईज फोटो आणि आपले हस्ताक्षर यामध्ये अपलोड करायचे आहे.
- सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आणि फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे.
- फॉर्म चेक करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्या जाईल आता आपण या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता.
Indian Post Office Bharti 2024 Links :
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
सर्व जॉब्स अपडेट लिंक | येथे क्लिक करा |
आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Indian Post Office Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती घेतली या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया या सर्वांबद्दल माहिती घेतली आपल्याला या आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील.