Uddyan Mitra Bharti 2024 : उद्यान मित्र रिक्त पदांसाठी महानगरपालिकेद्वारे रिक्त पदांची भरती सुरू, लवकर करा ऑनलाईन अर्ज

Uddyan Mitra Bharti 2024 : उद्यान मित्र रिक्त पदांसाठी महानगरपालिकेद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे महानगरपालिकेमध्ये मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की छोटी मोठी उद्याने असून या उदनांच्या चांगल्या प्रकारच्या देखभालीसाठी व संचालना तुमच्या कामासाठी महानगरपालिकेत द्वारे उद्यान मित्र या पदाची नेमणूक केली जाते. अशीच उद्यान मित्र पदाची नेमणूक करण्यासाठी आता नवीन पदे काढण्यात आली आहे यामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. यावरती साठीचे उमेदवार इच्छुक आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

उद्यान मित्र पद या पदासाठी जी भरती निघाली आहे या भरतीसाठी उमेदवारांना आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे पात्र आणि इच्छुक जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना आवाहन केले जात आहे की त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. या भरतीची जाहिराती अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे ही जाहिरात उद्यान अधीक्षक महानगरपालिकेत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात झाली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे.

Uddyan Mitra Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Uddyan Mitra Bharti 2024
वयोमर्यादा21 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखसहा जुलै 2024
नोकरीचे ठिकाणनागपूर महानगरपालिका

Uddyan Mitra Bharti 2024 Notification :

Uddyan Mitra Bharti 2024
Uddyan Mitra Bharti 2024

उद्यान मित्र या रिक्त पदासाठी निघालेल्या भरतीसाठी नोटिफिकेशन हे जाहीर करण्यात आले असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे सहा जुलै 2024 पर्यंत मागवण्यात येत आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा हे तसेच यामध्ये अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा.

या भरतीचे ठिकाण हे नागपूर असणारा आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये ही रिक्त पदे निघाली आहे यासाठी जीव मर्यादा ठरवण्यात आली आहे ही वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंतची असणारा आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांची माहिती आपल्याला खाली सविस्तरपणे सांगितली आहे चला तर मग पाहूया.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची इच्छा आहे की आपण या भरतीसाठी अर्ज करावा अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यासाठी लागणारी व्यावसायिक पात्रता बघण्यासाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.

भरतीसाठी असणारी वयोमर्यादा :

Uddyan Mitra Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा ही 21 ते 35 वर्षापर्यंतची ठरवण्यात आली आहे असे याचा मूळ नोटिफिकेशन जाहिरात मध्ये देण्यात आल्या आहे जे उमेदवार 21 ते 35 वर्षांमध्ये मोडत आहेत असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

उद्यान मित्र या पदासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांना जे वेतन देण्यात येणार आहे हे वेतन पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे जर आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण या जी पीडीएफ जाहिरात वाचू शकता यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळन जाईल.

भरतीसाठी ठरवण्यात आलेली शैक्षणिक पात्रता :

नागपूर महानगरपालिकेमध्ये उद्यान मित्र या पदासाठी निघालेल्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर यासाठी आपल्याला याची पीडीएफ मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे.

अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क :

Uddyan Mitra Bharti 2024 या भरतीमध्ये उद्यान मित्र या पदासाठी जे उमेदवार अर्ज करणारा आहे अशा उमेदवारांना कळविण्यात येते की या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही आपण फ्री मध्ये या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील दिलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तरच ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • डोमासाईल
  • ऑनलाइन अर्ज
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे व सर्टिफिकेट्स
  • हस्ताक्षर
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

अशा पद्धतीने करा अर्ज :

  • Uddyan Mitra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची लिंक आपल्याला खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • या अर्ज करण्याच्या लिंक वर गेल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल.
  • यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला आपले सर्व ओरिजनल कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता आपला फॉर्म व्यवस्थित रित्या सबमिट होईल.
  • या अर्जाची आपल्याला प्रिंट आउट काढून ठेवायची आहे.
Uddyan Mitra Bharti 2024
Uddyan Mitra Bharti 2024

Uddyan Mitra Bharti 2024 Apply Links :

भरती पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
भरतीसाठी अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेटयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी :

  • या भरतीसाठी चे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना कळविण्यात येते की आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • या भरतीसाठी वर दिलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असणार आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 21 ते 35 वर्षापर्यंतचीच असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीचे ठिकाण हे नागपूर महानगरपालिका असणार आहे.
  • चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे आपण या भरतीसाठी वापरू शकत नाही अशा उमेदवाराला या भरती मधून कोणत्याही स्थितीतून बाहेर काढण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Uddyan Mitra Bharti 2024 या भरतीबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती जर आपण या भरती करण्यासाठी पात्र तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रापर्यंत देखील पोहोचवा.

Leave a Comment