महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now mahila shetkari certificate : महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदार महिलेने काही मूलभूत पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.ते खालील प्रमाणे आहेत. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी पात्रता : अर्जदार महिलेचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदार महाराष्ट्रातील संबंधित गाव/स्थानिक स्वराज्य संस्थेची रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलेचा शेती किंवा … Read more