WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 17,720 पदांची नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज

SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मित्रांनो नवीन भरती भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये 17 हजार 720 पदांवर भरती होणार असून या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी देखील या भरतीद्वारे म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी राज्यभरामधून सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होणाऱ्या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की मित्रांनो या भरतीमध् आपला अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे यामध्ये लागणारे शैक्षणिक पात्रताही पदाच्या आवश्यकतेनुसार या भरतीसाठी ठरवण्यात येणार आहे आणि वेतन देखील त्यांना या पद्धतीने देण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा कारण या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आपल्याला 24 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

SSC CGL Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव SSC CGL Bharti 2024
पदांची संख्या 17727
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरुवातीची तारीख 24 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024

SSC CGL Bharti 2024 Notification :

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या भरतीसाठी जी रिक्त पदे काढण्यात आली आहे याचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे आणि याची पीडीएफ जाहिरात देखील तुम्हाला खाली दिली आहे अर्ज करण्यापूर्वी ही पीडीएफ जाहिरात आपल्याला व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्की आणि या भरतीमध्ये राज्यभरातून कोण कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांची माहिती आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून दिली आहे तरी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल असणारी आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या मिळेल आणि आपण या भरतीसाठी अर्ज करु शकाल.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांना आपला अर्ज करण्यासाठी या भरतीमध्ये सहभागी होणारे उमेदवार हे पूर्ण राज्यभरामधून असणार आहे यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहे यासाठी यांची शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे आवश्यक आहे आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बारावीच्या गणितामध्ये कमीत कमी 60 गुण मिळवणे आवश्यक आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरतीमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज घेण्यासाठी सुरुवात झाली आहे यासाठी शैक्षणिक पात्रतेचा जर विचार करायचा झाले तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही कनिष्ठ संख्याकी अधिकारी या पदासाठी उमेदवार हा बारावी मध्ये पास असणे गरजेचे आहे आणि याला गणितामध्ये कमीत कमी 60 % मी नाही गरजेचे आहे. आणि बाकीच्या राहिलेल्या पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेमधून पदवीधरणे गरजेचे आहे.

भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :

या SSC CGL Bharti 2024 भरतीमध्ये जे पण उमेदवार अर्ज करणारा हे अशा उमेदवारांना याच्या वयोमर्यादेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे या भरतीसाठी लागणारी उमेदवारांची वयोमर्यादा याच्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 1 ऑगस्ट 2024 रोजी हे 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे असेच उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करू शकणारा आहे आदर कॅटेगिरी मध्ये असणाऱ्या उमेदवारांना याच्या वयामध्ये सूट देण्यात येणार आहे ही सूट तीन वर्षे आणि पाच वर्षापर्यंत असणारा.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

या भरतीची प्रक्रियाशी ऑनलाइन पद्धतीने आहे यासाठी अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी ज उमेदवार पात्र होणार आहे ज्यांची निवड केली जाणारा आहे अशा उमेदवारांना या भरती अंतर्गत 25,500 ते 1,42,400 पर्यंत चे वेतन या भरतीमध्ये देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क :

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणारा आहे अशा उमेदवारांना आपला अर्ज करण्यासाठी शंभर रुपये फी भरावी लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि सर्टिफिकेट

स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरतीसाठी आपण जर अर्ज करू इच्छित आहे तर आपल्या सर्वांकडे ही सर्व वरील कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

अशाप्रकारे करा अर्ज :

SSC CGL Bharti 2024
SSC CGL Bharti 2024
  • SSC CGL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची लिंक यामुळे तुम्हाला खालील दिली आहे आणि याची पीडीएफ जाहिरात देखील खाली दिली आहे.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याला संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे या अर्जामध्ये मध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला भरायची आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहे.
  • आता आपल्याला आपले पासपोर्ट साईज फोटो आणि हस्ताक्षर अपलोड करायचे आहे.
  • आता आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या अनुसार फी भरायची आहे.
  • आता आपल्याला सबमिट या बटन वरती क्लिक करायचे आहे.

SSC CGL Bharti 2024 Apply Links :

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
भरती अपडेट साठी येथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे :

  • SSC CGL Bharti 2024 या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे .
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 32 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच दुसऱ्या पदांसाठी उमेदवार हा पदवीधर असणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून SSC CGL Bharti 2024 या भरतीसाठी निघालेल्या पदांबद्दल संपूर्ण माहिती घेतली तसेच या भरतीची आवश्यक माहिती घेतली . मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्त नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी आपला अर्ज करतील आणि त्यांना देखील स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती होण्याची संधी मिळेल. अशाच नवीन भरतींच्या अपडेट मिळवण्यासाठी https://bhartikatta.in/ ला रोज भेट देत जा.

Leave a Comment