WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 7934 रिक्त पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज

RRB JE Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध रीक्त पदांवर भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो या भरतीमध्ये एकूण 7934 जागा करण्यात येणारा आहे. या जागा या विवीध पदांवर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही सर्व पदांच्या आवश्यकतेनुसार ठवरवण्यात येणार आहे. तर या भरतीसाठी जी काही सर्व आवश्यक माहिती आहे ती आपल्याला संपूर्ण खाली वयवस्थित रित्या दिली आहे. खलील सर्व माहिती वाचा आणि मग अर्ज करा.

या भरतीबद्दल जर मित्रांना बोलायचे झाले तर या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे या भरतीमध्ये म्हणजेच रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत जी भरती निघाली आहे यामध्ये जी पदे आहेत ही पदे कनिष्ठ अभियंता डेपो मटेरियल अधीक्षक केमिकल आणि मेटेलर्जिकल सहाय्यक या पदांसाठी ही भरती निघाली आहे. या पदांसाठी भरती निघाली आहे या भरतीसाठी अर्ज आपल्याला हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याला याबद्दलची आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यासाठी खालील दिलेली मूळ जाहिरात संपूर्ण वाचा आणि मगच अर्ज करा.

RRB JE Bharti 2024 :

भरतीचे नाव RRB JE Bharti 2024
वयोमार्यादा 18 ते 26 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024

RRB JE Bharti 2024 Notification :

RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024

रेल्वे भरती बोर्ड या भरती अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना सामन्यात येते की हा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे हा अर्ज सादर करण्यासाठी सुरुवात ही 30 जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे आणि या अर्जाची शेवट तारीख ही 29 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे तरी चे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

तर मित्रांनो आज या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आपल्याला या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा निवड प्रक्रिया वेतन श्रेणी अर्ज शुल्क तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांबाबतची माहिती आपल्याला या आर्टिकल च्या माध्यमातून व्यवस्थित रित्या दिली आहे तर आपणही माहिती व्यवस्थित वाचा याची पीडीएफ जाहिरात देखील आपल्याला खाली दिली आहे ही सर्व वाचून मग आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.RRB JE Bharti 2024

या भरती मध्ये कोणते उमेदवार होऊ शकतात सहभागी :

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत निघाल्या भरतीसाठी जी पदे निघाली आहे या पदांवरती कोणती उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीसाठी सहभागी होण्यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

रेल्वे भरती बोर्ड मध्ये निघालेल्या भरतीसाठी जि पदे निघाली आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अठरा वर्ष ते 26 वर्षापर्यंतची वयोमर्यादा देण्यात आली आहे तसेच ओबीसी कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी या वयोमर्यादेमध्ये तीन वर्षापर्यंतची सूट देण्यात आली आहे आणि मागासवर्गीय म्हणजेच एससी एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्षापर्यंतची सूट या भरतीमध्ये सरकारी नियमानुसार देण्यात आली आहे.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ७९३४ पदांसाठी भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीची जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे तरी या साठी आपल्याला लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात दिले आहे ती आपण काळजीपूर्वक वाचू शकता.

भरतीसाठी अर्ज शुल्क :

रेल्वे भरती बोर्ड मध्ये जे उमेदवार अर्ज करणारा हे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार पाचशे रुपये अर्जुन शुल्क भरावे लागणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एसीएसटी आणि महिला उमेदवारांना या साठी 250 रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • विद्यार्थ्याचे पॅन कार्ड
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवास दाखला
  • डोमासाईल
  • कुपन झेरॉक्स
  • बँकेचे पासबुक
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे

रेल्वे भरती बोर्ड RRB JE Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वर दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे मित्रांनो ही सर्व कागदपत्रे ओरिजनल असावी कोणतीही खोटी किंवा बनावटीची कागदपत्रे असल्यास अर्जदारावर सत्ता कारवाई देखील करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अशा पद्धतीने करा अर्ज :

RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024
  • सर्वप्रथम आपल्याला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे सर्वप्रथम आपण ही पीडीएफ जाहिरात वाचावी.
  • पीडीएफ जाहिरात वाचून दिलेल्या नंतर आपल्याला अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्थ ओपन होईल.
  • या अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • आपली सर्व आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेली वर दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • आता आपल्याला आपल्या हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
  • आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायच्या आहे अशाप्रकारे आपला या भरतीसाठी अर्ज भरल्या जाईल.

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 30 जुलै 2024 पासून सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे.

RRB JE Bharti 2024 Apply Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
भरती अपडेट लिंक येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • RRB JE Bharti 2024 या भरतीमध्ये जी पदी निघाली आहे या पदांसाठी अर्ज आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सांगण्यात येते की याची अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे.
  • या भरतीसाठी अर्ज हा आपण फक्त ऑनलाईन पद्धतीनेच दूर करू शकणार आहे अन्या कोणत्याही पद्धतीने आपण अर्ज करू शकणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे वर दिलेली सर्व कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचे आहे जन्म असतील तर आपला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे अपलोड करून नये अन्यथा कोणत्याही स्थितीतून आपल्याला बाहेर काढण्यात येईल.

तर मित्रांनो आज आपण येथे RRB JE Bharti 2024 या भरतीबद्दल असणारे आवश्यक संपूर्ण माहिती घेतली जर आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपण या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपल्या गरजू मित्रापर्यंत देखील माहिती शेअर करावी. धन्यवाद

Leave a Comment