Paryatan Mantralay Bharti 2024 : पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती सुरू, पगार 20,000 लवकर करा अर्ज.. !

Paryatan Mantralay Bharti 2024 : पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत मित्रांना कर्मचारी कार चालक या पदासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत निघालेल्या जीआरनुसार कर्मचारी कारचालक या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे असे याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे जे विद्यार्थी हे सरकारी नोकरीची संधी पाहत होते त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे त्यांना महानगरपालिके अंतर्गत जॉब करण्याची सून संध त्यांना महानगरपालिके अंतर्गत जॉब करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे तरी या संधीचा फायदा करून घ्या. आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

तरी या भरती बद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत जीपदे निघाली आहे त्यामध्ये कर्मचारी कारचालक या पदासाठी आपण 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा सादर करायचा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा कारण या भरतीमध्ये डायरेक्ट नोकरी दिली जाणार आहे त्यामुळे जे उमेदवारांची इच्छा आहे की आपल्याला सरकारी नोकरी करायची तर त्यांच्यासाठी हा जॉब एक अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट साठी वेबसाईटला रोज नक्की भेट देत जा .Paryatan Mantralay Bharti 2024

Paryatan Mantralay Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Paryatan Mantralay Bharti 2024
वयोमार्यादा 22 ते 38
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण मुंबई

Paryatan Mantralay Bharti 2024 Notification :

Paryatan Mantralay Bharti 2024
Paryatan Mantralay Bharti 2024

पर्यटन मंत्रालय मुंबई अंतरंग होणाऱ्या भरतीसाठी मंत्रालय मुंबई कडून भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर केले गेले आहे तरी या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या आर्टिकलच्या माध्यमातून या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व योमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क ही आणि या भरतीमध्ये सहभागी होऊ शकणारे उमेदवार या सर्वांची माहिती आपल्याला येथे दिली आहे तरी या आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळवून आपण या भरतीसाठी सहजासहजी अर्ज करू शकाल.

भरतीमध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी जर कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता ही ठरवण्यात येणार आहे त्यामुळे खालील दिलेली पीडीएफ जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी जी आवश्यक वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे ही वयोमर्यादा 22 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत असणारा आहे. तरी जे उमेदवार या वर्षामध्ये बसत असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता :

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जर या पात्रतेचा विचार केला तर मित्रांनो पर्यटन मंत्रालय मुंबईमध्ये जी कर्मचारी कार चालक या पदासाठी भरती होणार आहे या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे ही शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणारा आहे यासाठी आपल्याला खाली एक पीडीएफ जाहिरात दिली आहे जी पीडीएफ जाहिरात पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि सर्व या भरतीबद्दल आवश्यक माहिती मिळवून जाईल.

भरतीसाठी अर्ज शुल्क :

पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत निघालेल्या कार चालक या पदासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आपण या पदासाठी ऑफलाईन पद्धती ने फ्री मध्ये अर्ज करू शकणार आहात.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड.
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • कूपन झेरॉक्स
  • अर्ज
  • बँकेचे पासबुक
  • हस्ताक्षर
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि सर्टिफिकेट

पर्यटन मंत्रालय मुंबईमध्ये निघालेल्या कार चालक या पदासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे आपले ओरिजनल असावेत. खोटी व बनावटीची कागदपत्रे असलेल्या अर्जदारावर सक्त कारवाई करण्यात देखील येणार आहे त्यांची सर्वांनी नोंद घ्यावी. Paryatan Mantralay Bharti 2024

अशाप्रकारे करा अर्ज :

Paryatan Mantralay Bharti 2024
Paryatan Mantralay Bharti 2024
  • सर्वप्रथम या भरतीसाठी आपल्याला अर्जंट पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन सुविधा देण्यात आली नाही त्यामुळे आपल्याला या भरतीसाठी त्या ठिकाणी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन सुविधा देण्यात आली नाही त्यामुळे आपल्याला या भरतीसाठी त्या ठिकाणी जाऊनच अर्ज करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली पत्ता दिला आहे त्या पत्ता वर आपल्याला अर्ज पोहोच करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 6 जुलै 2024 पासून सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

Paryatan Mantralay Bharti 2024 Apply Links:

अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट लिंक्स येथे क्लिक करा

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • Paryatan Mantralay Bharti 2024 या भरतीमध्ये निघालेल्या कर्मचारी कार चालक पदासाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज करावा.
  • 19 ऑगस्ट 2024 नंतर या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • अर्ज हा संपूर्ण असेल आणि कागदपत्रे संपूर्ण असतील तरच हा अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार आहे अन्यथा या भरतीमध्ये हा अर्ज नाकारण्यात येईल.
  • भरतीसाठी सर्व कागदपत्रे ही आवश्यक ओरिजनल असणे गरजेचे आहे चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे असल्यास उमेदवाराला कोणत्याही स्थितीतून बाहेर काढण्यात येईल.

हे पण वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Paryatan Mantralay Bharti 2024 या भरती बद्दल असणारी संपूर्ण माहिती घेतली तर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्यालाही आर्टिकल कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आपल्या गरजू मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सरकारी नोकरीमध्ये जॉब करण्याची संधी मिळेल.

Leave a Comment