NPCIL Bharti 2024 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मित्रांनो भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये दहावी आणि बारावीचे पात्र उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी ही भरती काढण्यात आली आहे जर आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर मित्रांनो ही माहिती आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचे आणि महत्त्वाचे आहे तर मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे यामध्ये 279 पदांवर भरती होणार असून या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे.
तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला सांगण्यात येते की या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे हा ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज आपल्याला 11 सप्टेंबर 2024 पर्यंत भरायचा आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये 279 पदांवर भरती होणारा सोनियांमध्ये पदाचे नाव हे श्रेणी स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर आणि मेंटनर अशा पदांवर या भरतीसाठी जागा काढण्यात आल्या आहे याची पीडीएफ नोटिफिकेशन आपल्याला खालील दिले आहे आपण हे काळजीपूर्वक वाचावे जर आपण यासाठी अर्ज करू इच्छित आहात तर आपल्याला याबाबत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.
NPCIL Bharti 2024 Overview :
भरतीचे नाव | NPCIL Bharti 2024 |
वयोमार्यादा | 18 ते 24 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 सप्टेंबर 2024 |
NPCIL Bharti 2024 Notification :
न्यूक्लिअर फॉर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये आपल्याला अर्ज करण्यासाठी सर्व माहिती असणे आवश्यक आहे या भरतीमध्ये आपल्याला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपल्याला 11 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचा आहे यानंतरचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच या भरतीसाठी कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत आणि या भरतीसाठी आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे व्यवस्थितरीत्या घेणार आहोत तरी मित्रांनी आर्टिकल शेवटपर्यंत वाचा जेणेकरून मित्रांनो आपल्याला NPCIL Bharti 2024 या भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण या भरतीसाठी सहजरित्या अर्ज करू शकाल.
हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण हे दहावी आणि बारावी पास असणे आवश्यक आहे त्यासोबत या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहे या भरतीसाठी आपण लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये जी पदे निघाली आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंतची ठरवण्यात आली आहे यामध्ये अन्य कॅटेगरीच्या उमेदवारांना सूट देण्यात येणार आहे यामध्ये ओबीसी कॅटेगिरीतील उमेदवारांना तीन वर्षे आणि मागासवर्गीय कॅटेगरीतील उमेदवारांना पाच वर्षापर्यंतची सूट देणार आहे तरी आपण लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा आणि या भरतीचा लाभ घ्यावा.
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाला आणि याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ह पदांच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यामध्ये दहावी पास पास होऊन ते बारावी पास पर्यंत असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. तसेच NPCIL Bharti 2024या भरतीमध्ये अर्ज करताना संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर आपण देखील दहावी आणि बारावी पास असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतात याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.
भरतीसाठी अर्ज शुल्क :
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये होणाऱ्या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणारा आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तसेच अन्य कॅटेगिरीतील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क भरण्याची गरज नाही.
उमेदवारांना मिळणारे वेतन :
या भरती अंतर्गत जा उमेदवारांची निवड केली जाणार आहे अशा उमेदवारांना वेतन हे त्यांच्या पदांनुसार ठरवण्यात येणार आहे यामध्ये दोन पदांवरती भरती होणार असून दोन्ही पदांवरती वेगवेगळ्या प्रकारचे वेतन ठरवण्यात आल्या आहे यासाठी खालील दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमासाईल
- जातीचा दाखला
- नॅशनॅलिटी
- रहिवासी दाखला
- शाळेचे प्रमाणपत्र
- शाळेचे मार्कशीट
वर दिलेली सर्व कागदपत्रे हे आपल्याकडे NPCIL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे चुकीची किंवा कोणत्याही प्रकारची बनावटीची कागदपत्रे अर्जासाठी आपण सादर करू नये अन्यथा आपल्यावती कारवाई करण्यात येऊ शकते.
हे पण वाचा :
- Mahavitran Bharti 2024 : महा वितरण मध्ये नवीन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू येथे करा अर्ज
- Maharashtra Sports Department Bharti 2024 : 12 वी उत्तीर्ण वर महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये नवीन भरती सुरू
अशाप्रकारे करा अर्ज :
- NPCIL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज करण्याआधी आपल्याला सर्वप्रथम खालील दिलेली पीडीएफ जाहिरात ही काळजीपूर्वक वाचायचे आहे.
- पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
- आता आपल्याला पुन्हा एकदा आपला फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे.
- फॉर्म एकदा चेक करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटन वर क्लिक करायचे आहे.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला लाग काही दिवसांच्या म्हणजे याच्या निवड प्रक्रियाच्या वेळी आपल्याला आपल्या फॉर्मचे स्टेटस आपल्या मोबाईलवर कळवण्यात येईल.
या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आले आहे.
NPCIL Bharti 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात लिंक 22 ऑगस्ट पासून अर्ज सुरू | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
सर्व नवीन भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून NPCIL Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी संबंधित ती सर्व माहिती घेतली आपण देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा आणि आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत या भरतीबद्दल माहिती पोहोचवावी जेणेकरून ते देखील या भरतीसाठी आपला अर्ज करतील.