Northern Railway Recruitment 2024 : उत्तर रेल्वे अंतर्गत 4096 पदांसाठी मेगा भरती सुरू, इथे करा आणि बघा संपूर्ण माहिती

Northern Railway Recruitment 2024 : उत्तर रेल्वे अंतर्गत 4096 पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे ही भरती जे इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांना आपलं अर्ज करण्यासाठी आव्हान करत आहे जर मित्रांनो आपण देखील उत्तर रेल्वेमध्ये किंवा कोणत्याही रेल्वे विभागामध्ये आपल्याला नोकरी करायचे असेल तर आपल्यासाठी वेळ खूप मोठी सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो उत्तर रेल्वेमध्ये निघालेल्या पदांवरती भरती करण्यासाठी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत ची अंतिम तारीख देण्यात आली आहे. ही भरती विविध पदांवर होणार असून यामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ही संधी अजिबात सोडून नका.

जर मित्रांनो आपण देखील Northern Railway Recruitment 2024 या भरतीमध्ये अर्ज करू इच्छिता साल तर आपल्यासाठी पुढील दिलेली संपूर्ण माहिती ही अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहे. तर मित्रांनी या भरतीसाठी चे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहे अशा उमेदवारांना आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 सप्टेंबर 2024 अशी देण्यात आली असून यासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे. ही सर्व भरती अप्रेंटिस या पदावरती होणार आहे.

Northern Railway Recruitment 2024 Overview :

पदाचे नाव Northern Railway Recruitment 2024
वयोमार्याद 15 ते 24 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सेप्टेंबर 2024

Northern Railway Recruitment 2024 Notification :

Northern Railway Recruitment 2024
Northern Railway Recruitment 2024

उत्तर रेल्वे अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये उमेदवारांना आपला अर्ज करण्यासाठी आव्हान केले जात आहे याचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर देखील जाहीर करण्यात आले आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत अशा सर्व उमेदवारांना या भरतीबद्दल संपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती असावी तर तुम्हाला या आर्टिकलमध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे अर्ज करण्यापूर्वी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचावी. या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाणी भारतीय रेल्वेमध्ये भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी देण्यात येणारा आहे ही भरती उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे ही भरती केंद्र श्रेणी सरकार अंतर्गत घेण्यात येणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनशणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे तसेच भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणारा आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे घेणार आहोत . चला तर मग बघू या त्या भरती बद्दल आवश्यक असणारी संपूर्ण माहिती.

जे उमेदवार सहभागी होऊ शकतात :

उत्तर रेल्वे मध्ये निघालेल्या 496 पदे भरण्यासाठी भारतामधील संपूर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहे या भरती मध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात त्याबद्दल बोलायचे झाले तर या भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार तसेच त्या संबंधित ट्रेड मधून आयटीआय पास असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सहभागी होता येणार आहे.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

या Northern Railway Recruitment 2024 मध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वयोमर्यादाचा विचार करायचा झाला तर ज्या उमेदवारांचे वय हे 16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षां दरम्यान असणारा आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कॅटेगिरी मध्ये वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे यामध्ये एससी एसटी उमेदवार यांना पाच वर्षे सुट ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार यांना तीन वर्षापर्यंतची सूट देण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

रेल्वेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजेच उमेदवारांना अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच या सोबत संबंधित ट्रेड मधून आयटीआय पास असणे गरजेचे आहे. जर आपले देखील शिक्षण दहावी पास किंवा संबंधित ट्रेड मधून आयटीआय असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

अर्ज शुल्क :

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज हा सादर करायचा आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार यांना जनरल आणि ओबीसी कॅटेगिरीतील शंभर रुपये फी लागणार आहे आणि एससी एसटी महिला यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणार नाही त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्या यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे.

अशाप्रकारे करा अर्ज :

Northern Railway Recruitment 2024
  • Northern Railway Recruitment 2024 या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज भरण्याआधी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.
  • पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर आपल्याला अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • आता या अर्जामध्ये विचारलेल्या आपल्याला सर्व आवश्यक माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.
  • सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या अनुसार अर्ज शुल्क भरायचे आहे.
  • आता आपल्याला आपला अर्ज पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • सर्व फॉर्म व्यवस्थित असल्यानंतर आपल्याला हा अर्ज आपला सबमिट करायचा आहे.
  • काही दिवसानंतर आपल्या अर्जाची छाननी करण्यात येईल आणि आपल्याला ईमेलद्वारे किंवा मोबाईल नंबर वर आपल्या फॉर्मचे स्टेटस कळवण्यात येईल.

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे.

Northern Railway Recruitment 2024 Links :

PDF जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
सर्व नविन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी :

  • Northern Railway Recruitment 2024 या भरतीचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • यामध्ये जे उमेदवार या वयोमर्यादित बसत आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकते.
  • अर्ज हा आपल्याला अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सबमिट करायचा आहे यानंतरचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • आपल्याला सर्व कागदपत्रे ही ओरिजनल असावी कोणतीही कागदपत्रे या भरतीसाठी चुकीची सादर करू नये किंवा बनावटीची सादर करू नये.
  • चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे सादर केल्यास आपल्याला कोणताही स्थितीतून बाहेर काढण्यात येईल.
  • अर्ज हा आपला पूर्ण भरलेला असावा अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज या भरतीसाठी भरू नये तो अर्ज रिजेक्ट करण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे त्यानंतरच यासाठी अर्ज करावा.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Northern Railway Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती घेतली. आपल्याला या आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला घरगुती आपल्याला या आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीचा लाभ घेऊ शकते. धन्यवाद.

Leave a Comment