WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagarparishad Bharti 2024 : नगरपरिषद येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरू, लवकर करा येथे अर्ज

Nagarparishad Bharti 2024 : नगर परिषद अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. यासाठी एकूण नऊ रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहे. ही रिक्त पदे विविध पदांसाठी घेण्यात येणार आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या पात्रतेनुसार ठरवण्यात येणार आहे. या पदासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या याच्या अधिकारी वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे.

नगरपरिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी जे कोणी उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांना आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अशी सर्वांनी नोंद घ्यावी. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज पद्धत कशी करायची आहे आणि याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जून 2024 देण्यात आली आहे. यासाठी लवकरात लवकर आपण अर्ज करून घ्या आणि या भरतीमध्ये सहभागी व्हा.

Nagarparishad Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Nagarparishad Bharti 2024
पदांची संख्या 09
अर्ज पद्धत ऑनलाइन
पगार 50,000
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2024

Nagarparishad Bharti 2024 Notification :

Nagarparishad Bharti 2024
Nagarparishad Bharti 2024

नगरपरिषद अंतर्गत जी भरती होणार आहे या भरतीचे नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात तसेच या भरतीसाठी आपण कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे या सर्व बाबींची माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत. हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि या भरतीसाठी अर्ज करा. अपूर्ण माहिती वाचून कोणत्याही प्रकारचा अर्ज करू नये.

नगरपरिषद भरती या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे तरी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा यामध्ये अनेक विविध पदांवर भरती होणार आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना छत्रपती संभाजी नगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अशा ठिकाणी भरतीचे लोकेशन देण्यात येणार आहे. ही भरती केव्हा कंत्राटी स्वरूपाची म्हणजेच ११ महिन्यांची असणार आहे.

भरती मध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

नगरपरिषद भरतीमध्ये जी भरती निघाली आहे या भरतीमध्ये कोणते कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात जर याच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर मित्रांनो Nagarparishad Bharti 2024 या भरतीमध्ये बी इ , बी टेक , बी आर बी प्लॅन, बी टेक प्लॅन , एमएससी पर्यावरणामध्ये हे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी कामाचा तीन वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे.

भरतीसाठी शैक्षणीक पात्रता :

या भरतीसाठी जर मित्रांनो आपल्याला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो आपण बी ई , बी टेक , बी आर, बी प्लॅन, बी टेक प्लॅन , एम एस सी पर्यावरणामधून करणे आवश्यक आहे. ज्या मित्रांचे शिक्षण यामधून झाले आहे ते सर्व या भरतीसाठी पात्र असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवण्याचा फायदा घ्या .

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

नगरपरिषद भरती या भरतीसाठी जी वयोमर्यादा काढण्यात आली आहे याच्या बद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा ही कमीत कमी 20 वर्ष ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात . अन्य कॅटेगरी उमेदवारांना या भरतीसाठी तीन वर्षापर्यंत ची सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांना भरतीमध्ये मिळणारे वेतन :

नगरपरिषद भरती या भरतीसाठी जी विविध पदांवर भरती होणार आहे यासाठी जे पण उमेदवार अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारांना या भरतीमध्ये मिळणारे वेतन हे 50,000 रुपयांचे देण्यात येणार आहे.

भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क :

नगर परिषद भरती या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही आपण या भरतीसाठी फ्री मध्ये अर्ज करू शकणार आहात.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड पॅन कार्ड.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमी लेयर
  • जातीचा दाखला
  • उमेदवाराची हस्ताक्षर

भरतीसाठी अशाप्रकारे करा अर्ज :

  • Nagarparishad Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा असुन याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
  • या लिंक वर गेल्यानंतर म्हणजे त्याचा अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल.
  • यामध्ये विचारलेली आवश्यकती सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे.
  • यामध्ये मागितलेली आवश्यकती सर्व कागदपत्रे यामध्ये अपलोड करायची आहे त्यासोबत आपले सर्टिफिकेट देखील अपलोड करायचे आहे.
  • एकदा फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • आता आपल्याला खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे आपल्याला या भरतीसाठी अर्ज भरल्या जाईल याची आपण प्रिंट आऊट देखील काढू शकतो.
Nagarparishad Bharti 2024
Nagarparishad Bharti 2024

Nagarparishad Bharti 2024 Apply Links :

भरती ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
भरती PDF जाहिरात लिंक येथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट बघण्यासाठी लिंक येथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे :

  • Nagarparishad Bharti 2024 या भरतीचा अर्ज हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही आपल्याला 26 जून 2024 अशी देण्यात आली आहे त्याआधी आपल्याला आपला अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा आहे.
  • अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज हे स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज हा आपल्याला अचूकपणे आणि पूर्ण भरायचा आहे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठी आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे असणे आपल्याकडे आवश्यक आहे.
  • संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करून मगच हा फॉर्म सबमिट करावा अर्धवट फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल.

हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Nagarparishad Bharti 2024 या भरती बद्दलची संपूर्ण ती आवश्यक माहिती घेतली तर मित्रांनो या आर्टिकल आपल्याला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करून एक चांगली नोकरी मिळतल आणि त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतील.

भरातीबदल विचारले जाणारे प्रश्न:

Nagarparishad Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 जून 2024 आहे.

नगरपरिषद भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ?

नगरपरिषद भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आहे.

नगरपरिषद भरतीसाठी एकूण किती पदांवर भरती होणार आहे ?

नगरपरिषद भरती या भरतीसाठी एकूण नऊ रिक्त पदांवर भरती होणार आहे.

Leave a Comment