मार्च एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर लगेच करा हे काम लगेच जमा होतील पैसे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

March April installment 2026 : नमस्कार , लाडक्या बहीणींनो सरकारने राज्यातील सर्व महिलांसाठी विशेष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील लाखो महिलांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा ₹१,५०० हप्ते मिळतात.

आतापर्यंत, या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत; परंतु , सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि सर्व लाभार्थी महिलांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे.

केवायसीमधील तांत्रिक समस्या सोडवल्या :

महिला आणि बालविकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी केवायसी पडताळणीसाठी एक पोर्टल तयार केले आहे. पोर्टलवर केवायसी पडताळणी करताना, बहुतेक लाभार्थी महिलांना ओटीपीशी संबंधित तांत्रिक समस्या येत होत्या.

याबाबत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे घोषणा केली की ओटीपीशी संबंधित समस्या लवकरच सोडवल्या जातील. आता सध्या तरी भरपूर महिलांची केवायसी ही यशस्वी रित्या पूर्ण होत आहे.

👉👍तुमचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर खालील दिलेल्या सर्व प्रोसेस करा तुमचे पैसे सुरू होतील . खाली येथे क्लिक करा लिंक वर तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिली आहे लवकर जाऊन पैसे चालू करा. 💯✅👇👇👇

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
👉 आधार बँक स्टेटस चेक लिंकयेथे क्लिक करा
पैसे मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही येथे क्लिक करा
👉 लाडकी बहीण योजना केवायसी KYC लिंक येथे क्लिक करा
पैसे येत नसतील तर तक्रार नोंदवा येथे क्लिक करा
☑️ नवीन महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a Comment