Maharashtra Home Guard Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण वर महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9000 पदासाठी मेगा भरती सुरू, येथे करा अर्ज

Maharashtra Home Guard Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड मध्ये अनेक विविध पदांसाठी नोकरीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे तर मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये ही नवीन भरती सुरुवात झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ही भरती जी होणार आहे ही तब्बल 9700 पदांवर घेण्यात येणार आहे त्यामुळे जे पण उमेदवार या भरतीचे आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक मोठी सर्वोत्तम संधी आहे या संधीचा फायदा करून घ्या.

महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये जी भरती निघाली आहे ही भरती नऊ हजार सातशे पदांवर होणार असून या भरतीसाठी इच्छुक आणि जे पात्र उमेदवार आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा कारण मी भरती अनेक उमेदवारांची सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे तरी आपण देखील इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती बद्दल आपण या आर्टिकलच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती येथे बघणारा आहोत तुम्हाला येथे संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे तरीही माहिती खाली व्यवस्थित वाचा जेणेकरून आपल्याला अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Maharashtra Home Guard Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Maharashtra Home Guard Bharti 2024
वयोमार्यादा 20 ते 45 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024

Maharashtra Home Guard Bharti 2024 Notification :

महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीसाठी आपल्या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांना सांगण्यात येते की ही भरती निघाली आहे तरी आपण लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा या भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे याची पीडीएफ जाहिरात आपल्याला खाली दिली आहे आपण ती व्यवस्थित रित्या वाचू शकता. तर मित्रांनो या भरतीसाठी आपण या आर्टिकलच्या माध्यमातून असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अज्ज शुल्क तसेच या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहे आणि ते अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे या सर्वांची माहिती येथे घेणार आहोत तर मित्रांनी आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण यासाठी अर्ज करू शकाल.

भरतीमध्ये उमेदवार होऊ शकतात सहभागी :

महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीमध्ये जी पदी निघाले आहे या पदांवर जर कोणते उमेदवार सहभागी होऊ शकतील याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे ज्यांनी मान्यताप्राप्त बोला मधून दहावी उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा ही कमीत कमी वीस वर्ष ते ते जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंतची ठेवण्यात आली आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीसाठी च पदे निघाली आहे या मध्ये जे उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची शिक्षण मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये जाऊन उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे असा उमेदवारांना वेतन याबद्दल बोलायचे झाले तर हे वेतन उमेदवारांना नियमानुसार दिले जाणार आहे यासाठी आपल्याला खाली पीडीएफ दिली आहे ती आपण काळजीपूर्वक वाचू शकता.

हे पण वाचा : RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 7934 रिक्त पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • बँक पासबुक
  • डोमासाईल
  • नॅशनॅलिटी
  • रहिवासी दाखला
  • सर्व शाळेचे डॉक्युमेंट

तर मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीसाठी आपल्याला वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे ही सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असल्यानंतर आपण यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे. मित्रांनो एका गोष्टीची नोंद घ्यावी की आपण कोणत्याही प्रकारची बनावटीची किंवा चुकीची कागदपत्रे या भरतीसाठी सादर करू नये अन्यथा आपल्यावर कारवाई देखील करण्यात येऊ शकते.

अशा पद्धतीने करा अर्ज :

Maharashtra Home Guard Bharti 2024
Maharashtra Home Guard Bharti 2024
  • Maharashtra Home Guard Bharti 2024 अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम खालील दिलेली या पीडीएफ जाहिरातीला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • वाचून झाल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • आता आपल्याला वर दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे यामध्ये अपलोड करायची आहे.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपले पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  • आता आपल्याला आपला फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • यानंतर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि आपल्याला कळवण्यात येईल.

Maharashtra Home Guard Bharti 2024 Links :

पीडीएफ नोटिफिकेशन येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
नवीन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी :

  • महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • याची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आल्या आहे त्याआधी आपण करावा.
  • वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे या भरतीसाठी सादर करून नाहीये.
  • अर्ज हा आपला पूर्ण भरलेलाच असावा.
  • अपूर्ण अर्ज किंवा चुकीचा अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही .

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरती बद्दल संपूर्ण ती आवश्यक माहिती घेतली या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क या सर्वांबाबतची माहिती आपल्याला येथे सविस्तरपणे सांगितले आहे तसेच या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे हे देखील येथे सांगण्यात आले आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जे या भरतीचे आतुरतेने वाट बघत होते किंवा सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे.

Leave a Comment