MAHA Security Vacancy : महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन भरती सुरू

MAHA Security Vacancy : मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन भरती सुरू मद्धे मध्ये पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे यासाठी ऑफिस असिस्टंट आणि कंप्यूटर टेक्निशियन पदांवर भरती होणार आहे . मित्रांनो या भरतीबद्दल ची संपूर्ण ती माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन समोर क्लिक करून या भरतीबद्दल ची मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी . या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 सेप्टेंबर 2024 आहे .

MAHA Security Vacancy PDF Notification :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

Leave a Comment