WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Office Bharti 2024 : भारतीय टपाल खात्यामध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर !लगेच करा अर्ज

Indian Post Office Bharti 2024 : मित्रांनो भारतीय टपाल खात्या अंतर्गत पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.

Indian Post Office Bharti 2024 :

पद संख्या : 07 पदे

पदाचे नाव : सहायक अभियंता

● शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यपीठातून सिविल इंजिनीरिंगमध्ये पदवी अथवा पदविका धारण केलेली असावी आणि आवश्यक तो अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 56 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 0/- [SC/ ST/ PWD : रु. 0/-]

नोकरीचे ठिकाण :दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

 अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001 येथे अर्ज सादर करायची आहे.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2024

Indian Post Office Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Indian Post Office Bharti 2024 PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :

एसबीआय बँक मध्ये 12 वी उत्तीर्ण वर वर्क फ्रॉम होम जॉबची संधि, करा ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र बांबू विकास मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

कृषि उत्पन्न बाजार समिति भरती

मुंबई महानगरपालिके अंतर्गत 1846 क्लर्क रिक्त पदांसाठी मेगा भरती , येथे करा अर्ज

टाटा स्टील मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वर्क फ्रॉम होम ची सुवर्णसंधी ! येथे करा अर्ज

बृहन्मुंबई महानगपलिकेत 178 रिक्त नविन पदांवर भरती प्रक्रिया सुरू !

Leave a Comment