India Post Bharti 2024 : भारतीय टपाल विभागात नवीन पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज

India Post Bharti 2024 : भारतीय पोस्ट विभागात पदांसाठी भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. ही भरती विविध पदांवर होणार असून या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरविण्यात येणार आहे तरी याची सर्वांनी दक्षता घ्यावी याची संपूर्ण माहिती आपल्याला याच्या अधिकाधिक वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी आपल्याला याची लिंक खाली दिली आहे.

भारतीय पोस्ट विभाग भरतीसाठी अर्ज हा आपल्याला आपल्या पद्धतीने करायचा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने खालील दिलेल्या पत्ता वरती सबमिट करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे तरी लवकरात लवकर सर्व उमेदवारांनी आपला अर्ज या भरतीसाठी करून घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव India Post Bharti 2024
पदांची संख्या 02
पगार 19,900 ते 63,200
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024

India Post Bharti 2024 Notification :

India Post Bharti 2024
India Post Bharti 2024

भारतीय पोस्ट विभागाचे भरती निघाली आहे या भरतीचे नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईट व प्रकाशित करण्यात आले आहे तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क आणि या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे तसेच या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे या सर्व बाबींची माहिती तुम्हाला आज्या आर्टिकल मध्ये सांगितले आहे तर मित्रांनो हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा अर्ज हा या भरतीसाठी करू नये .

भरतीमध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

भारतीय पोस्ट विभागामार्फत भरती निघाली आहे ही भरती विविध पदांवर होणार असून यामध्ये दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहे यामध्ये आपल्याला या भरती बद्दल जर माहिती घ्यायची झाली तर या भरतीमध्ये दहावी पास होणे गरजेचे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला हा मोटार कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स याच्या कडे असणे गरजेचे आहे. तसेच या उमेदवारांना कमीत कमी तीन वर्षाचा मोटार कार चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

भारतीय पोस्ट विभाग या या विभागामार्फत ची भरती निघाली आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे हे वयोमर्यादा उमेदवारा हा कमीत कमी 20 वर्षाचा असणे आवश्यक आहे आणि जस्तीत जास्त 56 वर्ष ठेवण्यात आले आहे. अन्य कॅटेगरी मध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे .

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

भारतीय विभागामार्फत जी भरती होणार आहे मी विविध पदांवर होणार असून यामध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणारा आहे तर शाळेत उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या वरती निर्धारित असणारा आहे यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवाराला मोटार चालकाचा अनुभव असणे तसेच त्यासोबत वैद्य ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे . तसेच तीन वर्षाच्या मोटार कार चालकाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

भरतीमध्ये मिळणारे वेतन :

भारतीय पोस्ट विभागामध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये निवड झाल्या नंतर या पदांमध्ये 19,900 ते 63,200 रुपयांचे मासिक वेतन हे त्यांचा पगार म्हणून देण्यात येणार आहे.

भरतीसाठी अर्ज शुल्क :

भारतीय पोस्ट विभागाचे उमेदवार अर्ज करणारा हे अशा उमेदवारांना याच्या अर्ज शुल्का बद्दल माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला सांगण्यात येते की India Post Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही हे अर्ज आपण मोफत करू शकणार आहात.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि सर्टिफिकेट
  • अनुभव प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला

भरतीसाठी अशाप्रकारे करा अर्ज :

भारतीय पोस्ट विभागामध्ये भरती निघाली आहे या भरतीमध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे हा जो ऑफलाइन पद्धतीने करून आपल्याला खालील दिलेल्या पदावरती पाठवायचा आहे तर हा अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती बघा.

  • भारतीय पोस्ट विभागामध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम खालील दिलेल्या याच्या पीडीएफ जाहिरात आणि अर्ज लिंक वरती क्लिक करून याची संपूर्ण पीडएफ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर यामध्ये विचारलेली आवश्यकती माहिती अचूकपणे भरणे गरजेचे आहे.
  • तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपला अर्ज हा व्यवस्थितरित्या भरावा कोणत्याही प्रकारची चूक या अर्जामध्ये करू नये.
  • अर्ज हा व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे.
  • आता आपल्याला हा अर्ज खाली दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर ती पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवल्यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाईल. अर्जाची छाननी झल्यानंतर आपल्याला ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबर वर याच्या अर्जाबद्दलची माहिती देण्यात येईल .
India Post Bharti 2024
India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 Apply Links :

भरती अर्ज लिंकयेथे क्लिक करा
भरती PDF जाहिरात किजयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट बघण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
हे देखील वाचा :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून India Post Bharti 2024 या भरतीबद्दल असणारी संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या घेतली तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत देतील पोहोचवा जेणेकरून ते देखील याबद्दल सहभागी होऊन एक चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार करू शकतील.

Leave a Comment