TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जे उमेदवार पात्र आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे हा अर्ज आपण 26 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करू शकणार आहात तर आपण जर यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा.
या भरती मध्ये आपले उमेदवार आपला अर्ज करून दिला आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरती मध्ये म्हणजे टाटा मेमोरियल सेंटरमध्ये एकूण 06 रिक्त पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज हा आपण ऑनलाइन पद्धतीने सादर 26 ऑगस्ट 2024 पर्यंत करू शकणार आहे त्यामुळे जर आपण देखील यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या ही भरती आपल्याला मुंबईमध्ये नोकरी मिळवून देणार आहे आणि भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार असून या भरतीमध्ये वरिष्ठ रहिवासी या पदासाठी होणार आहे यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता साठी आपण खाली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचू शकतात.TMC Recruitment 2024
TMC Recruitment 2024 Overview :
भरतीचे नाव | TMC Recruitment 2024 |
वयोमार्यादा | 18 ते 38 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 ऑगस्ट 2024 |
TMC Recruitment 2024 Notification :

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये निघालेल्या भरतीच्या नोटिफिकेशन हे आज याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे आणि यासाठी सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणसाठी देखील सुरुवात झाली आहे आणि जर आपण देखील यासाठी अर्ज करणारा असाल तर आपल्याला हा अर्ज 26 ऑगस्ट 2024 चे करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी आपल्याला काही दिलेली काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपण सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावा.तर मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर मध्ये निघालेल्या रिक्त पदांवरती अर्ज करण्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे
तर मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया तसेच या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि या भरतीमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांबद्दलची माहिती आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो मी तर मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर मध्ये निघालेल्या रिक्त पदांवरती अर्ज करण्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया तसेच या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि या भरतीमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकणार आहे या सर्वांबद्दलची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग बघूया त्या भरती बद्दल संपूर्ण माहिती.
या भरतीमध्ये हे होऊ शकतात सहभागी :
टाटा मेमोरियल सेंटर मध्ये निघालेल्या भरतीमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा तर आपल्याला या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून MD केलेले असणे आवश्यक आहे . या भरतीमध्ये महिला आणि पुरुष हे दोन्ही अर्ज करू शकणार आहे.
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपली वयोमर्यात आहे 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत देण्यात आली आहे. आणि अन्य कॅटेगिरी मधील उमेदवारांना या भरतीमध्ये सूट देण्यात येणार आहे ही सूर पाच वर्षापासून ते तीन वर्षात दरम्यान असणार आहे.
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
TMC Recruitment 2024 या भरतीमध्ये आपल्याला अर्ज करण्यासाठी याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे याची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एम डी केलेले असणे गरजेचे आहे याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेले पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचावी यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे.
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही हा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने फ्री मध्ये करू शकणार आहात.
उमेदवारांना मिळणारी वेतनश्रेणी :
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये च्या उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना नियुक्ती केल्यानंतर एक लाख 21 हजार रुपये पर्यंतचे मासिक वेतन देण्यात येणार आहे. यांच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.
हे पण वाचा :
- BMC Clerk Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! असा करा अर्ज
- IBPS PO Recruitment 2024 : महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत 4455 जागांसाठी नवीन भरती सूरू, इच्छुक असला तर लगेच करा अर्ज
अशा पद्धतीने करा अर्ज :

- टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- हा अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे यानंतर या भरतीसाठी अर्ज करावा.
- भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला लाखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- या लिंक वर केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होईल.
- फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित आणि अचूक भरायचे आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरायचे नाही.
- आता आपल्याला वर दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे आणि आपल्या हस्ताक्षर देखील अपलोड करायचे आहे.
- आता फॉर्म सबमिट करण्याच्या आधी आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
- फॉर्म व्यवस्थित असल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे आणि मी अर्जाची प्रिंटर काढून घ्यायचे आहे.
या भरतीसाठी आज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 ऑगस्ट 2024 देण्यात आलेला आहे.
TMC Recruitment 2024 Links :
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
सर्व नवीन भरती अपडेट्स | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी :
- TMC Recruitment 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या भरतीबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
- यासाठी आपल्याला खाली पीडीएफ जाहिरात दिले आहे आपण ती काळजीपूर्वक वाचू शकतात.
- या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच भरायचा आहे अन्य कोणत्याही पद्धतीने या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- हा अर्ज आपल्याला 26 ऑगस्ट पर्यंत सबमिट करायचा आहे .
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन आपल्याला करायचे आहे.
- या भरतीचा अर्ज आपल्याला वेळेतच सादर करावा लागणार आहे अन्य कोणत्याही पद्धतीने आपण सादर करू शकणार नाही.
- अर्ज करण्यासाठी आपल्याकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे आपण या भरतीसाठी सादर करू नये यासाठी आपल्यावर कारवाई देखील करण्यात येऊ शकतो.
मित्रांना आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून TMC Recruitment 2024 या भरती बद्दल आवश्यक असणारी संपूर्ण माहिती म्हणजे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन सैन्य भरती प्रक्रिया अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांना बाबतची माहिती घेतली. तरी या संबंधित आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या गरजे मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा जेणेकरून ते यापूर्वी साठी अर्ज करू शकतो.