DTP Maharashtra Bharti 2024 : मित्रांनो नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 :
● पद संख्या : 154 पदे
● पदाचे नाव : कनिष्ठ आरेखाक , अणुरेखक
● शैक्षणिक पात्रता : 12 वी व तांत्रिक पात्रता उत्तीर्ण
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 1000/- [SC/ ST/ PWD : रु. 900/-]
● नोकरीचे ठिकाण : पुणे , कोकण , नागपूर ,नाशिक औरंगाबाद , अमरावती
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024
DTP Maharashtra Bharti 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
DTP Maharashtra Bharti 2024 PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | पद क्र . 1 : येथे क्लिक करा पद क्र. 2 : येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज (18 ऑक्टोबर पासून सुरू ) | (18 ऑक्टोबर पासून सुरू ) |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :
एसबीआय बँक मध्ये 12 वी उत्तीर्ण वर वर्क फ्रॉम होम जॉबची संधि, करा ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र बांबू विकास मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
मुंबई महानगरपालिके अंतर्गत 1846 क्लर्क रिक्त पदांसाठी मेगा भरती , येथे करा अर्ज
टाटा स्टील मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वर्क फ्रॉम होम ची सुवर्णसंधी ! येथे करा अर्ज
बृहन्मुंबई महानगपलिकेत 178 रिक्त नविन पदांवर भरती प्रक्रिया सुरू !