WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Clerk Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिके अंतर्गत 1846 क्लर्क रिक्त पदांसाठी मेगा भरती , येथे करा अर्ज

BMC Clerk Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, नवीन नियमानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 1846 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही BMC Clerk Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

BMC Clerk Recruitment 2024 Overview :

भरतीचे नाव BMC Clerk Recruitment 2024
वयोमार्यादा 18 ते 43 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2024

BMC Clerk Recruitment 2024 Notification :

भरतीचा विभाग : ही बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदांची माहिती (BMC Clerk Vacancy 2024) :

पदाचे नाव : क्लर्क

पदांची संख्या : 1846 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
क्लर्क 1846 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्लर्क पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 18 ते 43 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

BMC Clerk Recruitment 2024 Apply Online :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

BMC Clerk Recruitment 2024 Links :

सविस्तर माहिती येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंक येथे क्लिक करा

येथे करा अर्ज :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये BMC Clerk Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment