IBPS PO Recruitment 2024 : महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत 4455 जागांसाठी नवीन भरती सूरू, इच्छुक असला तर लगेच करा अर्ज

IBPS PO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो ग्रामीण बँक अंतर्गत विविध भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे जर मित्रांनो आपले देखील शिक्षण हे पदवीधर झाले असेल तर आपल्यासाठी ही एक खूप मोठी आनंदाची आणि सुवर्णसंधी आहे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात होते अशा उमेदवारांना ही एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे आपल्या ग्रामीण बँकेमध्ये बँकिंग कर्मचारी संस्था या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहे. तर जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र आहे अशा उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जर आपली देखील इच्छा असेल बँकेमध्ये जॉब करण्याची तर आपल्यासाठी हा खूप चांगला चान्स आहे आपण यामध्ये आपला अर्ज करू शकणार आहात.

या भरतीसाठी आपल्याला जरा अर्ज करायचा असेल तर मित्रांनो या भरती अंतर्गत निघालेल्या रिक्त पदांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे या भरतीमध्ये 4455 रिक्त पदांवरती भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे या भरतीमध्ये पदाचे नाव हे प्रोफेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग असे असणारा आहे या पदांवरती ही भरती होणार आहे तरी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रकारची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे हा अर्ज आपण 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करू शकणार आहात जर आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करता येईल. IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Recruitment 2024 Overview :

भरतीचे नाव IBPS PO Recruitment 2024
वयोमार्यादा 20 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024

IBPS PO Recruitment 2024 Notification :

IBPS PO Recruitment 2024
IBPS PO Recruitment 2024

ग्रामीण बँक या अंतर्गत निघालेली प्रोफेशनली ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्यासाठी ही एक एक मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे आणि याचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पीडीएफ च्या अनुसार 21 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आले आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण इच्छुक असाल तर यासाठी अर्ज करून घ्यावा.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून ग्रामीण बँक अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे तसेच या भरतीसाठी अर्ज कोण कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांना बाबतची डिटेल मध्ये माहिती आपल्याला येथे सांगितण्यात आली आहे तरी आपणही आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा चला तर मग बघूया त्या भरती बद्दल संपूर्ण माहिती.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

IBPS PO Recruitment 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डा मधून पदवी झालेली असणे गरजेचे आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकणार आहे फक्त या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे असे उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा.

भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

या भरतीसाठी जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर मित्रांनो या भरतीमध्ये ज्या पदांवर ती निघाली आहे यासाठी वयोमर्यादा ही वीस वर्षे ते 30 वर्षापर्यंतची असणे आवश्यक आहे असे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय महिला अपंग माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षापर्यंतची सूट देण्यात येणार आहे.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

आपल्याला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी झालेला असणे आवश्यक आहे याची कमीत कमी शिक्षण हे पदवी असणे गरजेचे आहे जर आपले देखील शिक्षण पदवी झाले असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

अर्ज शुल्क :

ग्रामीण बँक अंतर्गत निघालेल्या IBPS PO Recruitment 2024 भरतीसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज करण्यासाठी लागणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज करण्यासाठी लागणार आहे.

निवड प्रक्रिया :

या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे आणि बँकेद्वारेच्या उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपली निवड प्रक्रिया ही परिच्छेद्वारे घेण्यात येणार आहे त्यामुळे जर आपण अर्ज करणारा असाल तर आपल्या परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • बँकेचे पासबुक
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आपले सर्व पदवीचे शैक्षणिक कागदपत्रे

वर दिलेली सर्व कागदपत्रे IBPS PO Recruitment 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी यासाठी कोणत्याही प्रकारचा गैरवापर करू नये म्हणजे कोणत्याही प्रकारची चुकीचे किंवा बनावटीचे कागदपत्रे या भरतीसाठी सादर करून नाहीत.

हे पण वाचा :

अशा पद्धतीने करा अर्ज :

IBPS PO Recruitment 2024
IBPS PO Recruitment 2024
  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहे अशा उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • IBPS PO Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 21 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली लिंक दिली आहे यावर क्लिक करून आपण अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • सर्व कागदपत्रे आपल्याकडे असावेत.
  • अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करून आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अशाप्रकारे आपण या गोष्टीसाठी अर्ज करू शकणार आहात.

IBPS PO Recruitment 2024 Links :

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाची :

  • या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे कोणत्याही प्रकारचा दुसरा अर्ज यासाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती असावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • सर्वात आधी आपल्याला खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचणे काळजीपूर्वक गरजेचे आहे.
  • अर्ज करताना आपल्याकडे वर दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे चुकीची किंवा कोणत्याही प्रकारची खोटी कागदपत्रे यासाठी देऊ नये.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे या आधी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीद्वारे घेण्यात येणार प्रक्रिया ही परीक्षेद्वारे असणार आहे.
  • या भरतीसाठी आपल्याला अर्ज शुल्क भरण्याची गरज आहे यामुळे अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.

या आर्टिकल च माध्यमातून आज आपण IBPS PO Recruitment 2024 या भरतीबद्दल असणारी संपूर्ण माहिती घेतलेली या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणून यामध्ये आता निवड प्रक्रिया वेतनश्रेणी आणि या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे सर्वांना बाबत माहिती घेतली तर आपल्याला या आर्टिकलता असे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेट साठी आपण आमच्या वेबसाईटला दररोज देत रहा आणि ही माहिती आपल्यादेखील गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा.

Leave a Comment