WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी नवीन भरती सुरू ! लगेच करा अर्ज

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये मित्रांनो नवीन पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये तब्बल १९४ पदांवरती भरती करण्यात येणार असून जीव उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा आहे हा वरचा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. मित्रांनो तुमचे देखील शिक्षण पदवी झालेले असेल आणि आपल्याला सरकारी नोकरी करायची असेल तर आपल्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे या संधीचा फायदा घेऊन आपण सरकारी नोकरी करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकणार आहे.

तर मित्रांनो नवीन मुंबई महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये शिकाऊ पदावरती भरती होणार असून यामध्ये अर्ज हा आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन आणि दोन्ही पद्धतीने करू शकणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला 20 ऑगस्ट 2014 देण्यात आली आहे. त्यामुळे जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्या. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल असणारी संपूर्ण आवश्यक माहिती. Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची तारीख 20 ऑगस्ट 2024

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 Notification :

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024
Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024

तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकाऊ पदासाठी भरती निघाली आहे आणि तुम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे या भरती आपल्याला ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची साठी सुरुवात ही 12 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली आहे आणि शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी अर्ज करून घ्यावा.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या शिकाऊ पदासाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची पद्धत वयोमर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया शुल्क आणि Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 या भरतीमध्ये कोणती उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे या सर्वांबाबतची माहिती घेणार आहोत तरी आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

या भरती मध्ये कोणते उमेदवार आपला जो करण्यासाठी पात्र असणार आहे याबद्दल बोलायचे झाले तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार हे आयटीआय डिप्लोमा किंवा पदवीधर पात्र असणे आवश्यक आहे या अतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये आपण अर्ज करू शकणार आहात.

वयोमर्यादा :

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे कमीत कमी आपली 18 वर्ष असणे आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त आपली वयोमर्यादा ही 38 वर्षापर्यंत असावी म्हणजेच 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाला तर नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये शिकाऊ पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आपण आयटीआय डिप्लोमा पदवीधर उत्तीर्ण देखील असाल तर देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात त्यामुळे जर आपले देखील शिक्षण बारावी डिप्लोमा आयटीआय किंवा पदवीधर झाले असेल तर आपण लवकरात लवकर या भरतीसाठी साठी अर्ज करावा.

अर्ज शुल्क :

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही या भरतीसाठी उमेदवारांना आपला अर्ज फ्री मध्ये भरण्याची उपलब्ध केले गेले आहे.

निवड प्रक्रिया :

या भरतीसाठी निवड प्रक्रियेबद्दल जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण खालील दिलेल्या मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारा चे पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • बँकेचे पासबुक

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे ही सर्व कागदपत्रे ओरिजनल असावी चुकीचे किंवा बनावटीची कागदपत्रे यासाठी सादर करू नये .

हे पण वाचा :

अशा प्रकारे करा अर्ज :

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024
  • नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वपासून आवश्यक आहे.
  • सर्व पीडीएफ जाहिरात वाचून आपल्याला यामध्ये अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करून यामध्ये विचारलेल्या आवश्यक माहिती भरायची आहे.
  • यानंतर आपल्याला वर दिलेली सर्व कागदपत्रे यासोबत जोडायची आहेत.
  • सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या पासपोर्ट साईज फोटो आणि साक्षर आपल्याला करायचे आहे.
  • आता पुन्हा एकदा फॉर्म आपल्याला चेक करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे.

Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स लिंक येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाचे :

  • नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या शिकाऊ पदाचा साठी आपल्याला अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
  • यामध्ये आपल्याला अर्ज करताना सर्व कागदपत्रे ही योग्य अपलोड करायची आहे चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे यामध्ये सादर करायची नाही.
  • अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला अर्ज हा चुकीचा किंवा अर्धवट असून नये.
  • चुकीचा किंवा अर्धवट अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • अरे हा आपल्याला 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचा आहे यानंतरचे अर्ज यासाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याच्या सर्वात आधी आपल्याला खाली दिलेली नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला यासोबत जोडायचे आहे.

आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2024 नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेली भरतीमध्ये अर्ज कशा प्रकारे करायचा आहे यासाठी आपल्याला निवड प्रक्रिया वेतन श्रेणी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता या भरती मध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहे या सर्वांबाबतची माहिती आपण यामध्ये घेतली तर आपल्याला आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेट साठी आपण आमच्या या वेबसाईटला भेट देत रहा आणि ही माहिती आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते देखील सरकारी नोकरी मिळवतील.

Leave a Comment