IIM Mumbai Bharti 2024 : 8 वी ते 12 वी पास उमेदवारांसाठी आयआयएम मुंबई अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत मित्रांना विविध भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे जे उमेदवार या भरतीसाठी म्हणजेच मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आय आय एम अंतर्गत ही भरती निघाली आहे यामध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो या भरतीसाठी जे पदे निघाले आहे याची नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये मित्रांनो 04 पदांवरती भरती होणार असून या मध्ये तुझे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहे अशा उमेदवारांना आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख की 29 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे त्यामुळे जो उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा भरतीनंतरच्या शेवटच्या तारखे नंतरचे अर्ज यासाठी स्वीकारण्यात येणार नाही .IIM Mumbai Bharti 2024

भरतीचे नाव IIM Mumbai Bharti 2024
वयोमर्यादा 20 ते 40 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024

IIM Mumbai Bharti 2024 Notification :

IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये मित्रांनो जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याकडे सर्व माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो या द्वारे जीपती निघाली आहे यामध्ये चार पदांवर भरती होणार असून याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे त्यासाठीचे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत आणि इच्छुक आहे अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे हा अर्ज आपल्याला 29 ऑगस्ट 2024 पर्यंत खालील दिलेल्या पत्ता वरती पाठवायचा आहे ही भरती ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट या पदांवर होणार असून लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यात यावे.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून IIM Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आपल्याला सर्व डिटेल मध्ये दिली आहे जर आपण देखील यासाठी इच्छुक आहात तर खालील दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा महत्त्वाचे म्हणजे खालील दिलेली पीडीएफ जाहिरात आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच मग अर्ज करायचा आहे.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

मुंबई अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये जर बोलायचे झाले तर कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकतील तर मित्रांनो या भरतीसाठी आठवी पास ते बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे यामध्ये उमेदवारांकडे सरकारी बैठक ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे ड्रायव्हर या पदासाठी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे असे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारे.

या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही 20 ते 40 वर्षापर्यंत दिलेली आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये अन्य कॅटेगरीतील उमेदवारांना देखील सूट देण्यात येणार आहे त्यामुळे जर आपले वयामध्ये बसत असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरीमध्ये नोकरी करू शकाल.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

इंडियन इन्स्टिट्यूट IIM Mumbai Bharti 2024 मध्ये निघालेल्या भरतीमध्ये जर अर्ज करायचा असेल तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाला तर मित्रांनो यामध्ये दोन पदांवरती भरती होणार आहे एक म्हणजे ड्रायव्हर आणि दुसरी म्हणजे पेंटर या दोन्ही पदांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता लागणार आहे मित्रांनो ड्रायव्हर या पदासाठी आपल्याला बारावी पास असणे आवश्यक आहे आणि यामध्ये आपल्याकडे सरकारी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या ला पेंटिं अटेंडंट या पदासाठी कमीत कमी आठ वी पास असणे आवश्यक आहे .

अर्ज शुल्क :

इंडियन इन्स्टिट्यूट मध्ये निघालेल्या भरतीमध्ये या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरतीसाठी आपल्याला कोणताही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही या भरतीसाठी आपण अर्ज हा फ्री मध्ये करू शकणार आहे यासाठी अर्ज हा आपल्याला 29 ऑगस्ट 2024 पर्यंत भरायचा आहे.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

या भरतीमध्ये उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना वेतन हे 15000 ते 20 हजार रुपयांत दरम्यान देण्यात येणार आहे ज्या उमेदवारांची या भरती मध्ये पदांवरती सिलेक्शन केले जाईल अशा उमेदवारांना एवढे वेतन देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • बँकेचे पासबुक
  • डोमासाईल
  • नॅशनॅलिटी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला

वर दिलेली सर्व कागदपत्रे ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची चुकीची आणि बनावटीची कागदपत्रे सादर करून नाहीत.

हे देखील वाचा :

असा करा अर्ज :

IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024
  • IIM Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी आपल्याला सर्वप्रथम खालील दिलेले पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर आपल्याला अर्ज करण्याच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचे आहे आणि ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला या आपलिकेशन मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला याच्या खालील दिलेल्या पत्त्यावरती हा अर्ज आपल्याला पोहोच करायचा आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला सर्व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे.

IIM Mumbai Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे :

  • अर्ज हा आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा.
  • अर्ज भरण्याआधी आपल्याला यामध्ये दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्व कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  • सर्व कागदपत्रे ही आपली ओरिजनल असावी चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे सादर करू नये.
  • या भरतीसाठी अर्ज आपल्याला 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचा आहे. यानंतरचे कोणतेही अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.

आज आपण आर्टिकल च्या माध्यमातून IIM Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी तसेच या भरतीसाठी आवश्यक अर्ज शुल्क तसेच या भरतीसाठी अर्ज कसा प्रकारे करायचा या सर्वांची माहिती घेतली आपल्याला आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.

Leave a Comment