Ladki Bahin Yojana ITR Problem Solution : “नमस्कार बहिणींनो, तुमच्यापैकी अनेक जणींचे फॉर्म ‘Approved’ आहेत, तरीही मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते अजून जमा झाले नाहीत का? किंवा तुम्हालाही ‘ITR Status’ मुळे पैसे मिळणार नाहीत असा मेसेज आलाय? आजच्या पोस्टमद्धे आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. मी तुम्हाला लाइव्ह दाखवणार आहे की या समस्या कशा सोडवायच्या आणि तुमचे रखडलेले पैसे तुमच्या खात्यात कसे येतील. पोस्ट शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते!”
मुख्य समस्या: मार्च-एप्रिलचे पैसे का आले नाहीत? |Ladki Bahin March/April Paise aale nahi :
ज्यांचे फॉर्म उशिरा मंजूर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकार एकाच वेळी हप्ते जमा करण्याची प्रक्रिया करत आहे.
बँक खाते डीबीटी (DBT) लिंक नसल्यास: तुमचे स्टेटस ‘Approved’ असले तरी बँक खाते आधारशी जोडलेले नसेल तर पैसे जमा होत नाहीत.
उपाय : जवळच्या बँकेत जाऊन ‘आधार सीडिंग’ (Aadhar Seeding) पूर्ण करा. आधी लिंक आहे चेक करा खालील लिंक वरून .
ITR (Income Tax Return) आणि अपात्रता :
समस्या: अनेक महिलांना “ITR दाखवत आहे” असा मेसेज आलाय.
स्पष्टीकरण: जर तुमच्या कुटुंबात कोणीही कर (Tax) भरत असेल किंवा तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर सिस्टम तुम्हाला आपोआप अपात्र ठरवू शकते.
उपाय : जर तुम्ही चुकून अपात्र ठरला असाल, तर ‘अपील’ (Appeal) कशी करायची किंवा स्थानिक अंगणवाडी सेविका/सेतू केंद्रावर कोणते कागदपत्र द्यावे.
आधार दुरुस्ती यादी (Correction List) |Ladki Bahin adhar Durusti List :
माहिती : पोर्टलवर ‘आधार दुरुस्ती यादी’ प्रसिद्ध झाली आहे का? नसेल तर ‘Status Check’ मध्ये जाऊन त्रुटी कशी तपासायची.
उपाय : पोर्टल लॉगिन करून ‘Check Status’ बटण.Ladki Bahin Yojana ITR Problem Solution