IGM Bharti 2026 : भारत सरकार मिंटमध्ये 94 जागांसाठी भरती सुरू,पात्रता : ITI, Diploma, Graduate साठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IGM Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,IGM Bharti 2026 : भारत सरकार मिंट अंतर्गत पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

IGM Bharti 2026 :

भरतीचे नाव IGM Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2025

IGM Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपरवायझर (Assay), S-1 लेव्हल02
2सुपरवायझर (T.O. मेकॅनिकल) S-1 लेव्हल03
3सुपरवायझर (T.O. इलेक्ट्रिकल) S-1 लेव्हल02
4सुपरवायझर (T.O. मेटलर्जी) S-1 लेव्हल01
5एन्ग्रेवर (स्कल्प्चर / मेटल वर्क्स)01
6ज्युनियर ऑफिस असिस्टंट, B-3 लेव्हल13
7ज्युनियर बुलियन असिस्टंट, B-3 लेव्हल05
8ज्युनियर हिंदी टायपिस्ट, B-3 लेव्हल01
9लॅबोरेटरी असिस्टंट, B-3 लेव्हल01
10ज्युनियर टेक्निशियन (फिटर), W-1 लेव्हल47
11ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट), W-1 लेव्हल03
12ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), W-1 लेव्हल09
13ज्युनियर टेक्निशियन (कारपेंट्री), W-1 लेव्हल01
14ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), W-1 लेव्हल02
15ज्युनियर टेक्निशियन (गोल्डस्मिथ), W-1 लेव्हल01
16ज्युनियर टेक्निशियन (मेल्टर), W-1 लेव्हल02
Total94

💁‍♂️पदसंख्या – 94

📚 शैक्षणिक पात्रता :  पद क्र.1: प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Chemical)

पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Mechanical)

पद क्र.3: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Electrical)

पद क्र.4: प्रथम श्रेणी मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Metallurgy)

पद क्र.5: 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Sculpture/Metal Works) पदवी

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.9: 55% गुणांसह B.Sc (Chemistry)

पद क्र.10: ITI (Fitter)

पद क्र.11: ITI  (Chemical Plant Operator/Attendant Operator-Chemical Plant)

पद क्र.12: ITI (Turner)

पद क्र.13: ITI (Carpentry)

पद क्र.14: ITI (Electrician)

पद क्र.15: ITI  (Gold Smith/Fitter)

पद क्र.16: ITI (Foundry)

👉 त्यामुळे ITI पासून ते Graduate पर्यंत सर्वांसाठी संधी उपलब्ध आहे

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2026

💸 पगार : नियुक्त उमेदवाराला  मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा

Application Fee (अर्ज शुल्क)

  • General / OBC / EWS: ₹1000/- + GST
  • SC / ST: ₹200/- + GST

📝 अधिकृत वेबसाईट – https://igmnoida.spmcil.com/en/

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

IGM Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

Leave a Comment