Adhar Bank Seeding Status : लाडक्या बहीणींनो जर तुम्हाला देखील लाडक्या बहिणी योजनेचा रखडलेले पैसे असतील ते खूप दिवस झाल हप्ता मिळत नाही नोव्हेंबर पासून हप्ता खात्यात जमा झाला नाही तर तुम्ही तुमचे बँक खाते ही आधार कार्ड शी लिंक आहे का नाही ही चेक करणे खूप महत्वाचे आहे . आत जर तुम्हाला देखील आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे चेक करायचे असेल तर खालील दिलेली स्टेप्स मधून तुम्ही चेक करू शकता .
Adhar Bank Seeding Status : असे चेक करा तुमचे स्टेटस :
आधार-बँक लिंकिंग स्टेटस चेक करण्याची पद्धत :
1) UIDAI वेबसाइट : सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर ‘My Aadhaar’ या ऑप्शन मध्ये जाऊन ‘Bank Seeding Status’ हा विकल्प निवडा।
2) लॉगिन करा : आता तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा।
3) OTP टाका : आता आधार कार्ड शी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा।
4) स्टेटस तपासा : तुम्हाला ‘Bank Seeding Status’ दिसेल, येथे तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक आहे की नाही हे कळेल।
अशाप्रकारे तुम्ही तुमचे बँक खाते ही आधार कार्ड शी लिंक आहे का नाही ही चेक करू शकता .
Adhar Bank Seeding Status Link :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| आधार बँक स्टेटस चेक लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |