NIA Airport Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,एअरपोर्टमध्ये NIA Aviation Services Pvt. Ltd. मार्फत भारतातील विविध एअरपोर्टसाठी Customer Service Associate पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत
NIA Airport Bharti 2026 :
| भरतीचे नाव | NIA Airport Bharti 2026 |
| वयोमार्यादा | 18 ते 27 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 एप्रिल 2025 |
NIA Airport Bharti 2026 :
💁♂️📝पदाचे नाव –
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| Customer Service Associate (CSA) | 4103 |
💁♂️पदसंख्या – 4103 पदे
📚 शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2026
💸पगार : नियुक्त उमेदवाराला 14000 ते 28000 मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.
🛫 नोकरीचे ठिकाण : भारतातील संपूर्ण एयरपोर्ट
Application Fee (अर्ज शुल्क)
- General / OBC / EWS: ₹400/- + GST
- SC / ST: ₹400/- + GST
- भरणा पद्धत: ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे).
📝 अधिकृत वेबसाईट – https://www.niaaviationservices.com/
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
NIA Airport Bharti 2026 Apply Online :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नवीन महत्वाच्या अपडेट्स :
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲