Thane Mahanagarpalika Bharti 2026: ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती, अर्ज येथे

Thane Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Thane Mahanagarpalika Bharti 2026

भरतीचे नाव Thane Mahanagarpalika Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 64 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2026

Thane Mahanagarpalika Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –   मानसेवी वैद्यकीय तज्ञ (सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी, शरीरक्रियाविज्ञान, ई.एन.टी., नेत्ररोगशास्त्र, भूलशास्त्र, औषध, शस्त्रक्रिया, दंत, त्वचारोगशास्त्र, प्रसूतीशास्त्र, रेडिओलॉजी, बालरोग, ऑर्थोपेडिक्स).

💁‍♂️पदसंख्या – 51 पदे

📚 शैक्षणिक पात्रता – (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 64 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे. ही वेतन 35000 ते 40000 हजारात असणार आहे .

🛫 नोकरीचे ठिकाण : ठाणे

मुलाखतीची तारीख : 04 व 05 मार्च 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : मुलाखतीचा पत्ता : डीन ऑफिस, पहिला मजला, राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल.

📝 अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

💁‍♂️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये नवीन भरती. लगेच करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Thane Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

💁‍♂️ Amazon Work From Home Jobs 2026 : अमेझोन मध्ये वर्क फ्रॉम होम करण्याची सुवर्णसंधी येथे करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

Leave a Comment