Post Office Bharti 2026 : भारत सरकार डाक विभाग, 28000+ जागांसाठी मेगा भरती!

Post Office Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभाग (Department of Posts, Govt. of India) ने Post Office GDS Bharti 2026 / India Post GDS Recruitment 2026 अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Post Office Bharti 2026 :

भरतीचे नाव भारतीय डाक विभाग
वयोमार्यादा 18 ते 40 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2026

Post Office Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –

पदाचे नाव (Post Name)एकूण पद संख्या
GDS — Branch Post Master (BPM)28000+
GDS — Assistant Branch Post Master (ABPM)समाविष्ट
Dak Sevakसमाविष्ट
Total Posts28000+

💁‍♂️पदसंख्या – 28000+

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार यासाठी

10वी उत्तीर्ण (10th Pass) आवश्यक आहे.
📌 संगणकाचा प्राथमिक ज्ञान (Basic computer knowledge).
📌 सायकल चालवण्याचे ज्ञान (Cycling knowledge) — हा सर्वसाधारणपणे अनिवार्य आहे.

💡 उच्च शिक्षण जसे 12वी, ग्रॅज्युएशन आवश्यक नाही — ही भरती 10वी पाससाठी सरकारी नौकरी संधी 

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

Online One-Time Registration (OTR): 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
🔹 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
🔹 अर्ज सुधारण्याची (Edit) विंडो: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
📌 हे GDS ऑनलाइन अर्ज 2026 पूर्णपणे ऑनलाइन मोडमध्ये भरले जाईल.

💸पगार : आवश्यकते

🛫 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण

निवड प्रक्रिया (Post Office Bharti 2026 Selection Process)

✔ Merit-Based Selection — 10वी मार्क्सनुसार मेरिट लिस्ट तयार करून उमेदवारांची निवड केली जाते.
✔ कोणतीही परीक्षा/इंटरव्ह्यू नाही.
👉 त्यामुळे GDS भरती 2026 मध्ये 10वी मार्क्सचा मोठा प्रभाव आहे.

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Post Office Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment