National Investigation Agency Bharti 2024 : राष्ट्रीय तपास संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरतीच्या नोटिफिकेशन याच्या अधिकाधिक वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांना आवेदन केले जात आहे की त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने या भरतीच्या अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला 28 ऑगस्ट 2024 पर्यंत करता येणारा आहे असे याच्या अधिकारी वेबसाईटवर आणि जाहिरात नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास संस्था तर्फे निघालेल्या या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करून घेत आहेत अशा उमेदवारांना सांगण्यात येते की ही भरती 116 पदांवर होणार असून या भरतीसाठी निरीक्षक उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल असे पदे ठरवण्यात आली आहे या पदांवर म्हणजेच 116 पदे या भरतीसाठी असणारा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी जर या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही आपल्याला खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती मिळवून जाईल.
National Investigation Agency Bharti 2024 Overview :
भरतीचे नाव | National Investigation Agency Bharti 2024 |
पदांची संख्या | 116 |
वयोमार्यादा | 18 ते 35 |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्क करण्याची अंतिम तारीख | 28 ऑगस्ट 2024 |
National Investigation Agency Bharti 2024 Notification :
राष्ट्रीय तपास संस्थांमध्ये निरीक्षक उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी निघालेला भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. याची लिंक मी तुम्हाला या लेखामध्ये मध्ये दिली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.
या भरतीसाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी निवड प्रक्रिया तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे या सर्वांची माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून आपल्याला आज येथे दिले आहे तरी सर्वांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि आपला या भरतीसाठी अर्ज करा.
या भरतीसाठी कोणकोणते उमेदवार सहभागी होऊ शकतात ?
राष्ट्रीय तपास संस्था या मध्ये निघालेल्या भरतीच्या या पदांसाठी कोण कोणते उमेदवार आपला अर्ज करून या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दल विचार करायचा झाले तर या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारा आपला अर्ज करू शकणार आहे आणि यामध्ये त्यांच्या शिक्षणाचा विचार करायचा झाला तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :
या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. National Investigation Agency Bharti 2024 यामध्ये वेगळ्या कॅटेगरीतील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येणार आहे ही सूट खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्षे दिली आहे आणि ओबीसी कॅटेगिरी च उमेदवारांना तीस वर्षे दिली आहे .
भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
राष्ट्रीय तपास संस्था या भरतीमध्ये निरीक्षक उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि कन्स्टेबल यांच्या एकूण 116 रिक्त पदांसाठी भरतीचे जाहिरात कष्ट करण्यात आले आहे. या भरतीमध्ये जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांची शेती पात्रता ही खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीच्या पात्रतेनुसार असणे आवश्यक आहे तेव्हाच ते उमेदवाराला भरतीसाठी अर्ज करू शकणारा आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
राष्ट्रीय तपास संस्था या भरतीसाठी अर्ज हा मित्रांनो आपल्याला पद्धतीने करायचा आहे याची तुम्हाला पीडीएफ नोटिफिकेशन देखील खाली दिले आहे हे आपल्याला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख की 28 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे हा अर्ज आपल्याला पोस्टाद्वारे वारे पाठवायचा आहे . National Investigation Agency Bharti 2024 भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता आपल्याला खालील प्रमाणे दिला आहे .
आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज करणारा उमेदवाराचे आधार कार्ड
- अर्ज करणाऱ्याचे पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- वोटर आयडी
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- डोमासाईल
- शाळेचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
राष्ट्रीय तपास संस्थांमध्ये निघालेल्या या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याकडे वरील दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे जर आपल्याकडे सर्व कागदपत्रांना असतील तर आपला अर्ज हा रिजेक्ट करण्यात येईल.
अशाप्रकारे करा अर्ज :
- या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला याची पीडीएफ जाहिरात सर्वप्रथम काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- आपल्याला अर्ज हा व्यवस्थितपणे भरायचा आहे यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची चुका करायच्या नाही.
- अपूर्ण अर्ज किंवा बनावटी कागदपत्रे असतील तर आपला अर्ज करण्यात येईल.
- अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला हा अर्जासोबत व दिलेले सर्व कागदपत्रे जोडायची आहे.
- सर्व कागदपत्रे आणि भरलेला अर्ज हा आपल्याला खालील दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- अर्जाची छाननी आहे झाल्या नंतर आपल्याला ईमेल द्वारे घेऊन या मोबाईल नंबर वर कळवण्यात येईल.
National Investigation Agency Bharti 2024 Apply Links :
अधिकारी वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडेट्स | येथे क्लिक करा |
हे देखील वाचा :
- SSC MTS Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 8326 पदांवर मेगा भरती सुरू
- Hindustan Copper Limited Bharti 2024 : 8 वी,10 वी आणि ITI पास वर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरु ! असा करा अर्ज
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये National Investigation Agency Bharti 2024 ही माहिती घेतली आपल्याला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा लाभ घेता येईल आणि अशाच नवीन भरती अपडेटसाठी रोज साईटला भेट देत जा.