MSSC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध पदांकरीता नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज! 

MSSC Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

MSSC Bharti 2026 :

भरतीचे नाव MSSC Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 61 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2026

MSSC Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार

पदाचे नावपदांची संख्या
सह संचालक / सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP02 पदे.
सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी05 पदे.

💁‍♂️पदसंख्या – 07

📚 शैक्षणिक पात्रता – (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 61 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे. ही वेतन 35000 ते 40000 हजारात असणार आहे .

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा प्रशासकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेन्टर – १, ३२ मजला, ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४०० येथे अर्ज सादर करायचा आहे.

📝 अधिकृत वेबसाईट – https://mahasecurity.gov.in/recruitment

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

MSSC Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

Leave a Comment