MSRTC Mumbai Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो एसटी महामंडळ अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी जे उमेदवार सरकारी नोकरीची इच्छा करत आहेत आणि यामध्ये अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो एसटी महामंडळ अंतर्गत चालक या पदासाठी भरतीच्या नोटिफिकेशन यांच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार ही भरती मुंबई येथे होणार असून यासाठी चालक हे पद असणार आहे यामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पदांची संख्या ही अधिकृत करण्यात आली नाही . परंतु ही भरती चालक या पदासाठी होणार आहे तर जे उमेदवार या भरतीच्या आतुरतेने वाट बघत होते त्यांनी ही संधी अजिबात सोडू नये.
एसटी महामंडळ मुंबई अंतर्गत होणाऱ्या चालक या पदासाठी नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले असून यासाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे यासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात देखील सुरू झाली आहे याच्या मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आपल्याला 6 सप्टेंबर 2024 अशी देण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावा या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे त्यासाठी ही आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
MSRTC Mumbai Recruitment 2024 Overview :
भरतीचे नाव | MSRTC Mumbai Recruitment 2024 |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
वयोमार्यादा | 20 ते 40 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 6 सप्टेंबर 2024 |
MSRTC Mumbai Recruitment 2024 Notification :
मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई अंतर्गत आणि भतीचे नोटिफिकेशन निघाली आहे यामध्ये विविध पदांवर भरती घेतील जाणार आहे यामध्ये पदाचे नाव हे चालक असणारा आहे जर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत होणारी भरती ही मुंबईमध्ये होणार आहे आपल्याला या भरती बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेल्या लिंक वरती करून व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करावा खालील दिलेल्या पत्त्यावरून आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे हा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सहा सप्टेंबर 2024 अशी देण्यात आली आहे.
या भरतीमध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे अवजड वाहन याचा परवाना हा एक वर्ष पूर्वीचा असणे गरजेचे आहे किंवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव आपल्याला असणे आवश्यक आहे अवजड वाहने चालवण्याचा वैध परवाना व पी एस किंवा बॅच असणे आपल्याकडे असणे गरजेचे आहे याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा की उमेदवाराची कमीत कमी 20 वर्षे पूर्ण असावी आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पातळ असणार आहे.
अर्ज शुल्क :
MSRTC Mumbai Recruitment 2024 या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करणार आहे आमच्या उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही आपण या भरतीसाठी फ्री मध्ये अर्ज करू शकणार आहात आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई निवड प्रक्रिया :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई अंतर्गत होणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया किंवा भरती प्रक्रिया याबद्दल बोलायचे झाले तर या मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे घेतली जाणार आहे म्हणजे याआधी आपली परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर यामध्ये निवड प्रक्रिया ठरविण्यात येणार आहे याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात वर क्लिक करून आपण ही माहिती संपूर्ण वाचून घ्यावी.
अशाप्रकारे करा अर्ज :
सर्वप्रथम आपल्याला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे आपण त्यानुसार आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहोत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- यामधील आपल्याला संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचायची आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित वाचून झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज हा सादर करताना आपल्याला या अर्जामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- त्या भरतीसाठी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे आणि हा भरतीचा ऑफलाइन अर्ज आपल्याला वर दिलेल्या अर्ज करण्याचा पत्ता वर सादर करायचा आहे.
- तर अशाप्रकारे आपला MSRTC Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज भरल्या जाईल आणि नंतर आपली निवड प्रक्रिया केली जाईल ही निवड प्रक्रिया ही आपली परीक्षेच्या नंतर होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2024 अशी देण्यात आली आहे.
MSRTC Mumbai Recruitment 2024 PDF Notification :
सर्व भरती अपडेट्स | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : Mahavitran Bharti 2024 : महा वितरण मध्ये नवीन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू येथे करा अर्ज
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून MSRTC Mumbai Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती घेतली यासाठी अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकणार आहे तसेच या भरतीमध्ये कोण सहभागी होऊ शकतील या सर्वांबाबतची माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेतली हे आपल्याला आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत हे देखील नक्की पोहोचवा.