MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकरात लवकर करा अर्ज

MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र सहकारी बँक मध्ये नवीन भरतीसाठी सुरुवात झाली आहे . या भरतीमध्ये एकूण 32 जागांवर ही भरती होणार आहे. तर मित्रांनो आपण जर या भरतीसाठी आपला अर्ज करण्यासाठी जरी इच्छुक असाल तर आपण लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा कारण मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक च्या वतीने अर्ज मागवण्यासाठी उमेदवारांकडून सुरुवात झाली आहे अशा उमेदवारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर या भरतीसाठी करावा आणि या भरतीमध्ये सहभागी व्हावे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये होणाऱ्या भरतीसाठी आपला अर्ज ज उमेदवार करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीमध्ये आपला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सहकारी बँक च्या अधिकारी वेबसाईटवर 30 जून 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. तरी जे उमेदवार आपला अर्ज करणार आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर म्हणजेच 30 जूनच्या आत मध्ये या भरतीसाठी आपला अर्ज करावा. या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता आणि वेतन हे यामध्ये निघालेल्या पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा आहे.MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव MSC Bank Bharti 2024
पदांची संख्या 25
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची तारीख 19 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024

MSC Bank Bharti 2024 Notification :

MSC Bank Bharti 2024
MSC Bank Bharti 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मुंबईमध्ये अनेक विविध पदांवर भरती होणार आहे ही भरती सहकारी इंटर्न या पदांवर होणार होणार असून यामध्ये अनेक रिक्त पदे ठरविण्यात आली आहे यासाठी अनेक उमेदवारांकडून पूर्ण राज्यभरांमधून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी देखील सुरुवात झाली आहे जे उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की याची नोटिफिकेशन हे याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आल्या आहेत असेच आपल्याला याची लिंक देखील खाली देण्यात आली आहे अर्ज करण्यापूर्वी याची pdf लिंक ही आपण काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क वयोमर्यादा या सर्वांचे माहिती आम्ही तुम्हाला खाली आर्टिकल च्या माध्यमातून दिली आहे जर आपल्याला यासाठी अर्ज करायचा असेल तर आपण याची संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा या भरतीसाठी आवश्यक ती संपूर्ण माहिती आपल्याला येथे उपलब्ध करून दिले आहे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि या भरतीमध्ये सहभागी व्हा.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या भरतीमध्ये उमेदवारांनी आपला अर्ज करण्यासाठी काही नियम अटी ठरवण्यात आले आहे यामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपण हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे कारण या भरतीसाठी पूर्ण राज्यभरामधून आवेदन मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष असे दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणे गरजेचे आहे. असे सर्व उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :

MSC Bank Bharti 2024 या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर या भरतीबद्दल असणाऱ्या वयोमर्यादेच्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा ही 21 वर्ष ते 30 वर्षांच्या दरम्यान ठरवण्यात आली आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे अन्य कॅटेगिरी मधील उमेदवार यांना या भरतीमध्ये वयोमर्यादेत सूट देण्यात येणारा आहे.

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी जी पदे निघाली आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार आहे यासाठी आपल्याला याची पीडीएफ जाहिरात खाली दिलेल्या लिंक वरती वापरावे .

उमेदवारांना मिळणारे वेतन :

या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांची सिलेक्शन हे मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. भरतीसाठी चा उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये वेतन हे विविध पदांवर ठरवण्यात येणार आहे हे वेतन आपल्याला 35 हजार रुपयांपासून ते 45 हजार रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क :

महाराष्ट्र सहकारी बँक या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही आपण हा अर्ज विनाशुल्क करू शकणार आहात . त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून सहभागी व्हावे.

आवश्यक कागदपत्रे :

  • भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे आधार कार्ड.
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सिग्नेचर
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • डोमासाईल
  • नॅशनॅलिटी
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला

MSC Bank Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे वर दिलेली संपूर्ण कागदपत्रे अचूक असणे गरजेचे आहे बनावटीची कागदपत्रे जर आपण या भरतीसाठी दिली तर आपल्याला या भरती मधून कोणत्याही स्टेप मधून बाहेर काढण्यात येणार आहे.

अशा प्रकारे करा अर्ज

  • महाराष्ट्र सहकारी बँक या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी आपल्याला भरतीची पीडीएफ जाहिरात ही काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे.
  • अर्ज भरून या भरतीचा अर्ज हा आपल्याला खालील दिलेल्या अर्ज करण्याच्या पत्तावर ती पाठवायचा आहे यासोबत आपल्याला यामध्ये मागितलेली आवश्यकती सर्व कागदपत्रे जोडून पाठवायचे आहेत.
  • या अर्जामध्ये विचारलेले आवश्यक माहिती ही अचूकपणे भरणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • आपल्या अर्जाची व्यवस्थित छान आणि झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर ती आपला फॉर्म रिजेक्ट झाला की सिलेक्ट झाला आहे याची माहिती दिली जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई महाराष्ट्र

MSC Bank Bharti 2024
MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024 Apply Links :

पीडीएफ नोटिफिकेशन येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन भरती अपडते साठी लिंक येथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी :

  • MSC Bank Bharti 2024 या भरतीचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा आपल्याला 30 जून 2024 च्या आत करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे तीस वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज करण्याच्या पत्तावरच हा अर्ज सादर करायचा आहे.

हे देखील वाचा :

आज आपण आर्टिकलच्या माध्यमातून MSC Bank Bharti 2024 याबद्दलची सर्व माहिती घेतली तर मित्रांनो आपल्याला हे आर्टिकल कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी आपला अर्ज करतील आणि या भरतीमध्ये सहभागी होऊन नोकरी करू शकतील. .

Leave a Comment