WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगपलिकेत 178 रिक्त नविन पदांवर भरती प्रक्रिया सुरू !

MCGM Recruitment 2024 : मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमद्धे विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 0118 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा आणि सरकारी भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी वेबसाइट ला रोज भेट द्या .

आपल्याला देखील MCGM Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करा.

MCGM Recruitment 2024 Notification :

भरतीचे नाव MCGM Recruitment 2024
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024

📢 महत्वाची नोंद : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू

MCGM Recruitment 2024 :

भरतीचा विभाग : ही मुंबई महानगरपालिकेमद्धे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई महानगरपालिकेमद्धे नोकरी मिळणार आहे.

MCGM Vacancy 2024 :

पदाचे नाव : विभाग निरीक्षक

पदांची संख्या : 118 पदे.

मुंबई महानगरपालिका भरती 2024 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : 20 ते 25 हजार रुपये पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

MCGM Recruitment 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 1000/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 900/-रुपये.

How To Apply Online MCGM Recruitment 2024 :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

MCGM Recruitment 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहिती ☑️येथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

MCGM Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी bhartikatta.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment