Mahavitran Bharti 2024 : महा वितरण मध्ये नवीन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू येथे करा अर्ज

Mahavitran Bharti 2024 : मित्रांनो महावितरण मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे या भरती भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक होते अशा उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे तर मित्रांनो महावितरण मध्ये जी भरती निघाली आहे याचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे यासाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे या महावितरण भरतीसाठी जी भरती निघाली आहे यामध्ये ४६ रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहे. तर मित्रांनो आपल्याला देखील यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

महावितरण भरती या भरतीसाठी निघालेल्या पदांवर जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम यांची पीडीएफ जाहिराती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे ही पीडीएफ जाहिरात आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती मिळून जाईल यासाठी जर आपण अर्ज करू इच्छित असाल तर आपल्याला यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. या भरतींमध्ये जीपदे आहे ही पदे अप्रेंटिस म्हणजे वीजतंत्री आणि तारतंत्री या पदांवरती होणार आहे यासाठी 46 जागा निघाल्या आहेत .

Mahavitran Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Mahavitran Bharti 2024
वयोमार्यादा 18 ते 45 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तरीख 06 ऑगस्ट 2024

Mahavitran Bharti 2024 Notification :

महावितरण भरती मध्ये निघालेल्या भरतीमध्ये अप्रेंटिस म्हणजेच तारतंत्री आणि विजेतंत्र्य या पदांवर भरती होणार आहे असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर झाल्या असून या भरतीसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास आणि वीजतंत्री इलेक्ट्रिशियन आणि तारतंत्री वायरमॅन ट्रेड मधून आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे या भरतीसाठी अर्ज मागवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली असून आपण यासाठी अर्ज करू शकणार आहे यासाठी आपल्याला खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.Mahavitran Bharti 2024

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी अर्ज शुल्क तसेच या भरतीमध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या सर्वांची माहिती आपल्याला व्यवस्थित रित्या या आर्टिकल च्या माध्यमातून आपल्याला दिली आहे तरीही माहिती संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती मिळेल.

भरतीमध्ये हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

Mahavitran Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे अर्ज करणारे उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे यांनी मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी पास आणि आयटीआय हा वीजतंत्री आणि तारतंत्री ट्रेड मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .

आवश्यक वयोमर्यादा :

महावितरण भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वयोमर्यादे बाबतीत विचार करायचा झाला तर यासाठी वयोमर्यादा अठरा वर्षाच्या पुढची ठरवण्यात आली आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे आपली वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे संपूर्ण माहितीसाठी आपण खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुका हे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की आपली शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा आहे यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी मान्यताप्राप्त बोर्ड मधून दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच आपण विजतंत्री आणि तारतंत्री या ट्रेड मधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

महावितरण भरती मध्ये सिलेक्ट केल्या जाणाऱ्या उमेदवारांना वेतन ही त्यांच्या पदानुसार ठरवण्यात येणार आहे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे मासिक वेतन आपल्याला देण्यात येणार आहे यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज शुल्क :

महावितरण भरती मध्ये जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना कळविण्यात येते की आपण या भरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहे यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही. आपण या भरतीचा अर्ज हा फ्री मध्ये करू शकणार आहे

अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे:

महावितरण भरती या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती असावी. या भरतीमध्ये अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 ऑगस्ट 2024 पर्यंत ठरवण्यात आली आहे या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आपण या भरतीसाठी मोफत अर्ज करू शकणारा आहे.

हे देखील वाचा :

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • दहावीचे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • विजतंत्री किंवा तारतंत्री ट्रेड चे सर्टिफिकेट

महावितरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे व दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे ओरिजिनल असावी कोणतीही बनावटीची किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास या भरती मधून कोणत्याही स्थितीतून काढून टाकण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

अशाप्रकारे करा अर्ज :

Mahavitran Bharti 2024
Mahavitran Bharti 2024
  • Mahavitran Bharti 2024 या भरतीचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे ऑनलाइन करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती करायचे आहे आणि ऑफलाइन अर्ज हा आपल्याला खाली दिलेल्या पत्ता वरती पाठवायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • अर्ज करण्यासाठी आपल्याकडे वर दलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी सर्व माहिती आवश्यक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

Mahavitran Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स येथे क्लिक करा

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Mahavitran Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणीत असे अर्ज शुल्क या भरतीमध्ये कोणते उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे या सर्वांबाबतची माहिती घेतली तसेच या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय देण्यात आली आहे याबरोबर आपण सर्व माहिती घेतली तरीही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा धन्यवाद.

Leave a Comment