Maharashtra Sports Department Bharti 2024 : 12 वी उत्तीर्ण वर महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये नवीन भरती सुरू

Maharashtra Sports Department Bharti 2024 : महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये नवीन भरतीसाठी सुरुवात झाली आहे ही भरती मित्रांनो बारावी पास वर होणार असून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार बारावी पास आहेत अशा उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे जर आपण देखील महाराष्ट्र स्पोर्ट्स डिपार्टमेंट मध्ये भरती करण्यासाठी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला हा अर्ज भरणे आवश्यक आहे या भरतीमध्ये बारावी पास उमेदवार घेतले जाणार आहेत. जर आपण देखील बारावी पास असाल किंवा आपला मित्र मैत्रीण बारावी पास असाल तर आपण यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र स्पोर्ट डिपार्टमेंट भरती या भरतीतर्फे निघालेल्या पदांसाठीचे उमेदवार आपला अर्ज करू इच्छित आहे अशा उमेदवारांना सांगण्यात येते की हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रताही पदांच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे तसे या भरतीसाठी बारावी पास उमेदवार घेतले जाणार आहे यासाठी आपण खालील दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात वाचू शकता आणि या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही आपल्याला 14 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे तरी आपण लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा या भरतीतर्फे आपल्याला 35 हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे आपण ही संधी सोडू नये या संधीचा फायदा करून घ्यावा.

Maharashtra Sports Department Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Maharashtra Sports Department Bharti 2024
पदाचे नाव क्रीडा प्रशिक्षक
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2024

Maharashtra Sports Department Bharti 2024 Notification :

महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालन यामध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला खाली व्यवस्थित रित्या सांगितली आहे जर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीबद्दलची आवश्यक असणारी माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो या आजच्या लेखांमधून आपण या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता व योग्य मर्यादा वेतनश्रेणी निवड प्रक्रिया अर्ज शुल्क तसेच या भरतीसाठी कोणते उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहे आणि यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या सर्वांची माहिती इथे आपल्याला दिली आहे तरी आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

हे उमेदवार होऊ शकतात सहभागी :

महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये निघालेल्या भरतीसाठी जर कोणकोणते उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहेत किंवा या भरतीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होऊ शकणार आहे याबद्दल बोलायचे झाले तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे या भरतीसाठी भरण्यात येणारे पद हे क्रीडा प्रशिक्षक असे आहे तरी या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :

Maharashtra Sports Department Bharti 2024 या भरतीसाठी जर वयोमर्यादेचा विचार करायचा झाला तर या भरतीसाठी वयोमर्यादा ही 22 वर्ष ते 45 वर्ष दरम्यानची दिली गेली आहे या भरतीसाठी वयोमर्यादा मध्ये अन्य कॅटेगरीच्या उमेदवारांना सूट देण्यात येणारा आहे.

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालन यामध्ये जे उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांना सांगू इच्छितो की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे आवश्यक आहे. जे उमेदवार बारावी पास आहेत असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. संपूर्ण माहितीसाठी आपण खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.

अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क :

या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे आपल्याला या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही आपण मोफत या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे यात आपल्याला खाली दिलेल्या पत्त्यावर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

उमेदवारांना मिळणारे वेतन :

महाराष्ट्र क्रीडा विभाग या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे अशा उमेदवारांना नियुक्त केल्यानंतर पुणे येथे जॉब दिले जाणार आहे यामध्ये उमेदवारांना वेतन हे 35 हजार रुपये मासिक देण्यात येणारा आहे तरी जे उमेदवार इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • बारावीचे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमासाईल
  • रहिवासी दाखला
  • कास्ट मध्ये असेल तर का सर्टिफिकेट

वर दिलेली सर्व कागदपत्रे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे या भरतीसाठी अपलोड करू नये अन्यथा आपल्यावर कारवाई देखील करण्यात येऊ शकते.

हे पण वाचा :

अशाप्रकारे करा अर्ज :

Maharashtra Sports Department Bharti 2024
Maharashtra Sports Department Bharti 2024
  • Maharashtra Sports Department Bharti 2024 साठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा आपल्याला खालील दिल्यावर पत्त्यावरती पाठवायचा आहे.
  • या अर्जा मध्ये विचारलेली सर्व ती आवश्यक माहिती भरायचे आहे.
  • आता आपल्याला सर्व कागदपत्रे या फॉर्मला जोडायची आहे.
  • कागदपत्रे जोडून झाल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपला अर्ज आणि ही कागदपत्रे सबमिट करायचे आहे.

या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे. तरी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

Maharashtra Sports Department Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
सर्व नवीन जॉब्स अपडेट्स येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • Maharashtra Sports Department Bharti 2024 या भरतीसाठी निघालेल्या पदासाठी अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख की 14 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्यावा.
  • या भरतीसाठी अर्ज आपल्याला संपूर्ण भरायचा आहे अपूर्ण अर्ज किंवा चुकीचा अर्ज यासाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी असणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आपल्याला ओरिजिनल असणे आवश्यक आहे चुकीची किंवा बनावटीची कागदपत्रे यासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Maharashtra Sports Department Bharti 2024 या भरतीबद्दल असणारी संपूर्ण माहिती घेतली तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा आणि ही माहिती इतर मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील. धन्यवाद.

Leave a Comment