LPG Gas New Rules 2026 : नमस्कार मित्रांनो , आपल्या सर्वाना तर माहितीच आहे की , भारत सरकारने LPG Gas Cylinder वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 2026 मध्ये काही नवीन नियम आणि अपडेट्स लागू केले आहेत. गॅस सिलिंडरचे दर, सबसिडी, बुकिंग नियम आणि वितरण व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. या नियमांचा उद्देश गॅसचा योग्य पुरवठा राखणे, काळाबाजार थांबवणे आणि पात्र कुटुंबांना सबसिडी देणे हा आहे.
2026 मध्ये LPG सिलिंडर रीफिल बुकिंगसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
| नियम | माहिती |
|---|---|
| जुन्या नियमांनुसार | 21 दिवसांनी बुकिंग |
| नवीन नियम | 25 दिवसांनी रीफिल बुकिंग |
| उद्देश | गॅस साठवणूक व काळाबाजार रोखणे |
तर आता सरकारने घरगुती LPG सिलिंडरचे बुकिंग अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केले आहे. यामुळे सर्व ग्राहकांना गॅसचा योग्य पुरवठा मिळेल.
LPG Gas Price Update 2026 :
| सिलिंडर प्रकार | वजन | अंदाजे किंमत |
|---|---|---|
| Domestic LPG Cylinder | 14.2 kg | ₹900 – ₹950 |
| Commercial LPG Cylinder | 19 kg | ₹1900+ |
LPG Gas मध्ये झालेले मुख्य बदल :
- २५ दिवसांचे अंतर (Booking Gap): आता तुम्ही एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर पुढचे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवस थांबावे लागेल. पूर्वी हे अंतर १५ ते २१ दिवस होते.
- किंमतीत वाढ: ७ मार्च २०२६ पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ₹६० ची वाढ करण्यात आली आहे.
- साठेबाजीला लगाम: नवीन नियमांमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर आणि हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांवर वचक बसेल.
- प्राधान्य पुरवठा: देशात ESMA लागू केल्याने घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
💁♂️ Jio Work From Home Jobs 2026 : जिओ मध्ये घरबसल्या जॉब करण्याची सुवर्णसंधी येथे करा लगेच अर्ज 📚
👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा 👍
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲