Lek Ladki Yojana 2026 : नमस्कार मित्रांनो , आपल्या सर्वाना तर माहिती आहे की सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना या योजनेची आंबलबाजवणी केली . या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून शिक्षणाच्या टप्प्यांपर्यंत आर्थिक सहाय्य करणारी, महाराष्ट्र शासनाची “लेक लाडकी योजना”. गरीब व गरजू कुटुंबातील मुलींसाठी सरकारकडून टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ही माहिती इतरांना देखील कळवा.
Lek Ladki Yojana 2026 :
| योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
|---|---|
| सुरू करणारा | महाराष्ट्र शासन |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | पिवळे/केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी |
| मुख्य लाभ | टप्प्याटप्प्याने १,०१,०००/- रुपये |
| अर्ज पद्धत | बालविकास सेवा कार्यालयात |
| अधिकृत वेबसाइट | lly.mhicds.com |
लेक लाडकी योजना काय आहे? :
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्माचे स्वागत व शिक्षणाची अखंडता राखण्यासाठी ही योजना सुरू केली.
पिवळे/केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील ०१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ.
मुलग्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा होतो.
मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत – एकूण १,०१,००० रुपये.
Lek Ladki Yojana Benefits (लाभ व उद्दिष्ट्ये) :
मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
अठराव्या वर्षी मुलगी अविवाहित असल्यास अंतिम हप्ता
समाजात मुलीला ओझे न मानण्याची प्रवृत्ती बदलणे
आरोग्य व पोषण सुधारणा
मुलींना आत्मनिर्भर बनवणे
Lek Ladki Yojana Eligibility पात्रता निकष :
- अर्जदार महाराष्ट्रातील कायम रहिवासी असावा.
- फक्त पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक (पांढरा कार्ड अपात्र).
- वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत.
- मुलीचा जन्म ०१ एप्रिल २०२३ नंतर.
- शासकीय/खाजगी रुग्णालयात जन्म व स्थानिक संस्थेत नोंदणी.
- जुळ्या मुलींना स्वतंत्र लाभ.
- एकाच मुलीच्या कुटुंबाला किंवा पहिल्या मुलानंतर मुलगी असल्यास लाभ.
या योजने अंतर्गत कसे मिळणार पैसे ?
| टप्पा | मिळणारी रक्कम |
|---|---|
| जन्मानंतर | ₹५,००० |
| इयत्ता पहिली | ₹६,००० |
| इयत्ता सहावी | ₹७,००० |
| इयत्ता अकरावी | ₹८,००० |
| १८ वर्षे पूर्ण | ₹७५,००० |
| एकूण | ₹१,०१,००० |
आवश्यक कागदपत्रे : मुलीसाठी
- जन्म दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पालकासाठी :
- आई/वडिलांचे आधार कार्ड
- पॅन/मतदार ओळखपत्र
- पालक-मुलीसोबत फोटो
- मोबाईल नंबर
कुटुंबासाठी :
- पिवळे/केशरी रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक (IFSC, खाते क्रमांक स्पष्ट दिसावा)
- अपत्य संख्येबाबत घोषणापत्र
Lek Ladki Yojana Form (अर्ज प्रक्रिया) : असा करा अर्ज :
- अर्ज PDF प्रिंट/झेरॉक्स काढा.
- अंगणवाडी सेविका/ग्रामपंचायत/बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाकडे मोफत अर्ज उपलब्ध.
- सर्व माहिती नीट भरा व कागदपत्रे जोडा.
- भागातील अंगणवाडी सेविकेला अर्ज जमा करा.
- अधिकारी अर्ज तपासतील, माहिती योग्य असल्यास मंजूर.
- लाभार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा.
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| लेक लाडकी योजना अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |