नमस्कार , जर तुम्हाला देखील माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसल्यास येथे करा तक्रार करा, थेट तुमच्या खात्यात जमा होतील पैसे . टर आता आपल्याला तक्रार काशी आणि कुठे करायची याची सविस्तर माहिती खाली सांगितली आहे . तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून तुमची तक्रार नोंदवू शकता आणि तुमच्या रखडलेल्या हपत्यांचा लाभ पुन्हा घेऊ शकता . चला तर मग बघूयात की तक्रार कशी करायची .
अशाच लाडक्या बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट्स आणि पैसे मिळण्यासाठी व सरकारी योजणाच्या नवीन अपडेट्स साथी आताच आपला व्हॉटस अप्प गोरूप जॉइन करा .
पैसे आले नसतील तर अशी करा तक्रार :
१. नारी शक्ति दूत ॲपद्वारे तक्रार (Grievance Redressal) :
ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय मिळतो:
- ॲप उघडा: तुमच्या मोबाईलमधील ‘नारी शक्ति दूत’ ॲप लॉगिन करा.
- तक्रार निवारण विभाग: होम स्क्रीनवर ‘तक्रार निवारण’ (Grievance) किंवा ‘साहाय्य’ (Help) असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- माहिती भरा: तिथे तुमचा अर्ज क्रमांक, नाव आणि नेमकी समस्या (उदा. “पात्र असूनही हप्ता मिळाला नाही”) निवडा.
- सबमिट करा: तुमची तक्रार सबमिट करा आणि मिळणारा ‘तक्रार आयडी’ (Complaint ID) लिहून ठेवा.
२. अधिकृत पोर्टलचा वापर :
जर ॲप चालत नसेल, तर तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासू शकता आणि तिथे दिलेल्या ‘Help’ सेक्शनमध्ये तक्रार करू शकता.
१. अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- सर्वात आधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in
- तिथे तुम्हाला ‘अर्जदार लॉगिन’ (Applicant Login) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
२. लॉगिन प्रक्रिया
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- कॅप्चा (Captcha) कोड भरून ‘Login’ बटण दाबा.
३. ‘Help’ किंवा ‘तक्रार निवारण’ विभाग
- लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हाला ‘Help’ किंवा ‘तक्रार नोंदवा’ (Grievance Redressal) असा विभाग दिसेल.
- तिथे तुमची समस्या (उदा. “पात्र असूनही पैसे आले नाहीत” किंवा “Bank NPCI Error”) सविस्तर लिहा.
3. हेल्पलाईन नंबर :
काही शंका असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत हेल्पलाईनवर कॉल करू शकता:
- टोल-फ्री नंबर: १८००-१२०-८०४० (किंवा महिला व बालविकास विभागाचा अधिकृत नंबर). आणि 181 या नंबर वर देखील करू शकता .
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अर्जाचे स्टेटस Application Status | येथे क्लिक करा |
| आधार बँक स्टेटस चेक लिंक | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण योजना केवायसी KYC लिंक | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |