Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026
| भरतीचे नाव | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 |
| वयोमार्यादा | 18 ते 61 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑफलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 एप्रिल 2026 |
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 :
💁♂️📝पदाचे नाव – अ, ब, क, ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी.
💁♂️पदसंख्या – नमूद नाहीत सविस्तर महितसाठी पीडीएफ जाहिरात वाचा
📚 शैक्षणिक पात्रता – (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2026
💸पगार : नियुक्त उमेदवाराला मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे. ही वेतन 35000 ते 40000 हजारात असणार आहे .
🛫 नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याचा पत्ता : ब्युरो ऑफिस, कोल्हापूर महानगरपालिका मेन बिल्डींग.
📝 अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
💁♂️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये नवीन भरती. लगेच करा अर्ज 📚
👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा 👍
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नवीन महत्वाच्या अपडेट्स :
💁♂️ Amazon Work From Home Jobs 2026 : अमेझोन मध्ये वर्क फ्रॉम होम करण्याची सुवर्णसंधी येथे करा अर्ज 📚
👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा 👍
🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲