Income Tax Department Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, आयकर विभाग अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत
Income Tax Department Recruitment 2026 :
| भरतीचे नाव | Income Tax Department Recruitment 2026 |
| वयोमार्यादा | 18 ते 27 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 फेब्रुवारी 2026 |
Income Tax Department Recruitment 2026 :
💁♂️📝पदाचे नाव – TAX assistance and multi tasking staff
💁♂️पदसंख्या – 46
📚 शैक्षणिक पात्रता – Tax Assistant
✔️ मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation Degree
✔️ Computer typing skill (Approx. 8000 key depressions/hour)
MTS (Multi-Tasking Staff)
✔️ किमान 10वी पास
Sports Eligibility :
✔️ National / International / University / Khelo India level achievements आवश्यक.
(सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2026
💸पगार : नियुक्त उमेदवाराला
| पद | Pay Level | वेतन श्रेणी |
|---|---|---|
| Tax Assistant | Level-4 | ₹25,500 – ₹81,100 |
| MTS | Level-1 | ₹18,000 – ₹56,900 |
🛫 नोकरीचे ठिकाण : gujarat
📝 अधिकृत वेबसाईट – https://incometaxgujarat.gov.in/
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
Income Tax Department Recruitment 2026Apply Online :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नवीन महत्वाच्या अपडेट्स :