Income Tax Department Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण वर आयकर विभागात नोकरी करण्याची संधी ! पगार : 59,600 रुपयांपर्यंत

Income Tax Department Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आयकर विभागा मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 25 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Continue reading Income Tax Department Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण वर आयकर विभागात नोकरी करण्याची संधी ! पगार : 59,600 रुपयांपर्यंत