ECGC Recruitment 2024 : मित्रांनो एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Export Credit Guarantee Corporation of India) अंतर्गत पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
ECGC Bharti 2024 :
● पद संख्या : 40
● पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 900/- [SC/ ST/ PWD : रु. 175/-]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024
● परीक्षा : 16 नोव्हेंबर 2024
ECGC Recruitment 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
ECGC Recruitment 2024 PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
📢 हे पण वाचा महत्वाचे 📢 :