Dhule Mahanagarpalika Bharti 2026 : धुळे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती, येथे अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhule Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो ,धुळे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2026 ही आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक काय आहे , या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत

Dhule Mahanagarpalika Bharti 2026 :

भरतीचे नाव Dhule Mahanagarpalika Bharti 2026
वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2026

Dhule Mahanagarpalika Bharti 2026 :

💁‍♂️📝पदाचे नाव –  औषध निर्माता, प्रयोगशाळा तज्ञ, लॅब असिस्टंट, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, परिचारिका, ए.एन.एम., अन्न निरीक्षक, ड्रेसर, दाई.

💁‍♂️पदसंख्या – 35 पदे

📚 शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी उत्तीर्ण (पदानुसार) संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी काही पदांसाठी अनुभव आवश्यक (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

👉अर्ज सुरू होण्याची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2026

💸पगार : नियुक्त उमेदवाराला  18000 ते 40000 मासिक वेतनही नियमांनुसार मिळणार आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण : धुळे

अर्ज करण्याचा पत्ता:  मुख्य टपाल शाखा, पहिला मजला, मालमत्ता कर विभागाजवळ, नविन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका.

📝 अधिकृत वेबसाईट – http://www.dhulecorporation.org/

💁‍♂️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये नवीन भरती. लगेच करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

Dhule Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
application form येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नवीन महत्वाच्या अपडेट्स :

💁‍♂️ Amazon Work From Home Jobs 2026 : अमेझोन मध्ये वर्क फ्रॉम होम करण्याची सुवर्णसंधी येथे करा अर्ज 📚

👇 सविस्तर माहिती , PDF आणि अर्ज करण्यासाठी लिंक येथे पहा‌ 👍

🥰 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 💬📲

Leave a Comment